https://bharatabharati.files.wordpress.com/2012/12/dara-shukoh-execution.jpg?w=460&h=306

मोगल सैन्यात सिनान, नेझा, बर्छा, सांग भाला, बल्लम,पंजमुख इ. नावांचे भाले वापरले जात. सांग हा संपूर्ण लोखंडीभाला ८ फूट (सु. २.४४ मी.) लांब असून त्याचे डोके अडीच फूट (सु. ०.७६ मी.) लांब असे. नेझा ३ ते ४ मी. लांबीचा असून त्याचा फाळ आखूड असे. घोडेस्वार याचा उपयोग करीत. तैमूरलंगाचा झाफरनामा, अबुल फज्लचा आइन-इ-अकबरी व महमंद कासीम औरंगाबादी याचा अहवाल-उल-खवाकिन इ. ग्रंथांत अरबी-मोगली भाल्यांविषयी माहिती मिळते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel