passionforwriting
बोनी आणि क्लाईड
Featured

Boni and Clyde is a famous horror story

जगातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या खुनांचे खटले

काही खुनाचे तपास किती तरी दशके चालतात आणि शेवटी खुन्याचा पत्ता लागतो. ह्या कथा जरूर वाचा.

दिसायला निष्पाप असणाऱ्या पण प्रत्यक्षात हैवान असणाऱ्या १० व्यक्ती.
Featured

काही खुनी लोक असे असतात जे चेहेर्याने निष्पाप वाटतात पण त्यांची कृत्ये मात्र माणुसकीला काळीमा फासणारी असतत.

भारतीय इतिहास- संस्कृती आणि शासन यांचं विश्लेषण- भाग १
Featured

आपला देश आणि त्याची संस्कृती ६५०० ख्रिस्त पूर्व काळापासून चालू आहे अणि आजही अस्तित्वात आहे. चला माहिती करून घेऊया या संस्कृती आणि साम्राज्य यांबाबत.

भारतीय इतिहास – संस्कृती आणि शासन यांचं विश्लेषण भाग २
Featured

जगातील सर्वांत जुन्या आणि जिवंत अश्या संस्कृती पैकी भारतीय संकृती एक आहे. ह्या दुसर्या भागांत आम्ही संपूर्ण भारताच्या इतिहासाचा आढावा घेवू.

६५ वर्षांनंतरही नवतरुण : भारतीय चित्रपट व्यवसायाची यशोगाथा!
Featured

६५ वर्षांच्या भारतीय चित्रपट व्यवसायाच्या विकासाची एक झलक आणि काही अप्रतिम चित्रपटांची नावे

या १० खाद्य पदार्थांच्या मदतीने आपली दृष्टी सतेज आणि निरोगी राखा!

चांगली दृष्टी म्हणजे चष्म्या पासून मुक्ती. ह्या पुस्तकांत सतेज दृष्टी कशी प्राप्त कराल ते सांगितले जाईल.

पुनर्जन्माच सत्य

पुनर्जन्म आतापर्यंत एक वादग्रस्त विषय राहिला आहे. काही लोकांचा त्यावर विश्वास आहे तर काहींचा यावर विश्वास नाही. परंतु अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्या आपला पुनर्जन्मावरचा विश्वास दृढ करतात. अशाच काही पुनर्जन्माच्या कथा पाहुयात.

नेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ
Featured

या जगात रात्री झोपेत प्रत्येक व्यक्ती किमान ९० मिनिटे स्वप्न बघतो. या स्वप्नांमध्ये अनेक असे इशारे मिळतात जे आपल्या आयुष्यातील एखाद्या पैलूच्या वास्तवाशी संबंध दर्शवतात. चला जाणून घेऊया अशी कोणती सर्वसामान्य १४ स्वप्न आहेत जी लोकांना पडतात आणि त्यांचा अर्थ काय आहे.

अदभूत सत्ये - भाग १
Featured

या पहिल्या भागात अनेक अशा गोष्टी पाहू ज्या सर्वसामान्यपणे आपल्याला माहिती नाहीत.

अदभूत सत्ये - भाग २
Featured

चला जाणून घेऊया अशा काही वास्तव गोष्टी ज्या सामान्यपणे लोकांना ठाऊक नाहीत

भारताची कधीही न उलगडलेली ११ रहस्य
Featured

आपल्या देशाला अनेक गोष्टींसाठी, अनेक वैशिष्ट्यांसाठी ओळखलं जातं. पण तुम्हाला हे मीहिती आहे का की आपल्या देशाच्या पदरात अशा अनेक गोष्टी किंवा अशी अनेक रहस्य लपलेली आहेत ज्यांच्या बद्दल आज पर्यंत अनेक अनुत्तरीत प्रश्न आहेत. आता आपण अशाच काही रहस्यांबद्दल जाणून घेऊ.

इतिहासातील १० क्रूरकर्मा

मानवाच्या इतिहासात अनेक असे शासनकर्ते होऊन गेले आहेत ज्यांनी आपल्या प्रजेचा छळ करणे हाच आपला सर्वात आवडता छंद मानला होता. अशाच १० सर्वांत क्रूर शासनाकर्त्यांविषयी थोडं जाणून घेऊ.

नेहमी आनंदी रहा -१६ सोपे मार्ग

नेहमी आनंदी राहण्याचे १६ अनोखे उपाय पाहूया...

महाभारतातील ऐकिवात नसलेल्या कथा
Featured

महाभारत आपल्या देशाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वपूर्ण गाथा आहे. परंतु यामध्ये काही अशा कथा आहेत त्या सर्वश्रुत नाहीत. चला त्या गोष्टी वाचुया

हिंदूहृदयसम्राट - बाळासाहेब ठाकरे
Featured

एकच साहेब बाळासाहेब

सुखी वैवाहिक जीवनासाठी
Featured

एका यशस्वी विवाहाचं रहस्य काय असतं? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या केल्याने तुम्ही तुमचं वैवाहिक आयुष्य अधिक मजेदार बनवू शकाल? चला पाहूया या लेखामध्ये.

सर्वसामान्य अंधश्रद्धा
Featured

अंधश्रद्धा म्हणजे काही अशा समजुती ज्यांना कोणता सबळ आधार नसतो. केवळ या समजुती किंवा चाली - रिती अनेक वर्षांपासून चालत आलेल्या आहेत म्हणून सर्व लोक आजही त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आता आपण माहिती घेऊया अशाच काही अंधश्रद्धा आणि त्यांच्याशी जडलेल्या सत्याची...

प्रधानमंत्री- नरेंद्र मोदी
Featured

आजपर्यंत भारताचे १४ पंतप्रधान होऊन गेले. परंतु नरेंद्र मोदीं इतके सुप्रसिद्ध पंतप्रधान कोणीच बनू शकले नाहीत. चला जाणून घेऊया या कार्यसम्राटाविषयी!

बालगंधर्व

विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली.

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन हे चित्रपट सुर्ष्टीचे सर्वात लोकप्रिय नट आहेत. १९७० च्या दशकात त्यांनी खूपच लोकप्रियता मिळवली आणि तेव्हापासून ते भारतीय सिनेमाच्या इतिहासात त्यांना प्रमुख व्यक्तीमत्व मिळाले.

भारताच्या वीरांगना - भाग १
Featured

आपल्या देशाच्या गर्भातून जसे शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांसारख्या वीर पुरुषांनी जन्म घेतला आहे, त्याचप्रमाणे इथे अशा काही वीर स्त्रिया आहेत ज्यांनी कोणत्या न कोणत्या रूपाने आपल्या देशाची मान गर्वाने उंचावली आहे. आपण माहिती घेऊया अशाच काही विरांगानांची...

भारताबाहेर न जाता देखील परदेश गमनाचा आनंद कसा घ्याल?

असे आहे का की तुमचे उत्पन्न कमी आहे आणि तरीही तुम्हाला परदेश सफर करायची इच्छा आहे? काळजी करू नका, भारतामध्येच अनेक अशी ठिकाणं आहेत की ती परदेशांची हुबेहूब प्रतिकृती आहेत.

भारतातील १२ धोकादायक ठिकाणे -वाचून हादरून जाल !
Featured

आपला देश म्हणजे काही फक्त रंग, संगीत आणि संस्कृती यांचा संगम नाही. जगातील प्रत्येक देशाप्रमाणे इथेही काही अशी ठिकाणं, काही अशा जागा आहेत, जिथे जाणे हे अतिशय धोकादायक ठरू शकते. आता माहिती घेऊ अशाच १२ धोकादायक जागांबद्दल...

१० अत्यंत निरर्थक फोबिया

एखाद्या गोष्टीची व्यर्थ भीती वाटणे म्हणजे फोबिया. बहुतेक लोकांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते. आता आपण माहिती करून घेऊ अशाच १० फोबियांबद्दल...

१८ ऐतिहासिक योगायोग

तुमचा योगायोगांवर विश्वास आहे? इतिहासाच्या पानांमध्ये आपल्याला अनेक असे योगायोग आढळून येतात ज्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. आता थोडी माहिती घेऊ इतिहासातील अशाच काही योगायोगांची आणि मग तुम्हीच निर्णय घ्या...

अष्टविनायक

गणपतीची आठ अतिप्राचीन मंदिरे, जिथे वसले आहेत स्वयंभू गणपती बाप्पा..!!

लठ्ठपणा कमी करण्याचे साधे सोपे आयुर्वेदिक उपाय - भाग १

या पहिल्या भागात आपण स्थूलपणा कमी करण्याचे काही आयुर्वेदिक तसेच घरगुती उपाय पाहूयात.

लठ्ठपणा कमी करण्याचे साधे सोपे आयुर्वेदिक उपाय - भाग २

या दुसऱ्या भागात आपण स्थूलपणा कमी करण्याचे आणखी काही आयुर्वेदिक तसेच घरगुती उपाय पाहूयात.

लठ्ठपणा कमी करण्याचे साधे सोपे आयुर्वेदिक उपाय - भाग ३

या तिसऱ्या भागात आपण स्थूलपणा कमी करण्याचे आणखी काही आयुर्वेदिक तसेच घरगुती उपाय पाहूयात.

गणपतीचे अष्टावतार

आता आम्ही तुम्हाला भगवान गणपतीच्या ८ अवतारांबद्दल माहिती देतो. बाकी देवतांप्रमाणेच गणपतीनेही असुरी किंवा राक्षसी शक्तींचा संहार करायला वेगवेगळे अवतार घेतले. गणेश पुराण, मुद्गल पुराण, गणेश अंक इत्यादी ग्रंथांमध्ये गणपतीच्या या अवतारांचे वर्णन वाचायला मिळते. आता माहिती घेऊ गणापतीच्या ८ अवतारांची. . .

भारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया
Featured

भारत आपल्या प्राचीन संस्कृतीसाठी ओळखला जातो. ज्यामध्ये पूजा - अर्चा पासून ते मंत्र - तंत्राशी संबंधित विद्यांचा देखील समावेश होतो. आणि संपूर्ण भारतात कित्येक अशी मंदिरे आहेत जिथे बसून मांत्रिक आपल्या विद्येचे प्रदर्शन करून देवतांना प्रसन्न करतात.

रामायणातील ऐकिवात नसलेल्या काही गोष्टी
Featured

रामायण ही भारताच्या इतिहासातील एक अत्यंत जुनी आणि महत्वपूर्ण गाथा आहे. आता वाचुया यातील काही ऐकिवात नसलेल्या गोष्टी

शिवपुराणामध्ये वर्णन केलेले मृत्यूचे १२ संकेत

शिवपुराण या ग्रंथात अनेक रहस्यमयी गोष्टी वाचायला मिळतात. शिवशंकर हे मृत्यूचे स्वामी आहेत. शिव पुराणात सांगितलेले मृत्यूचे १२ संकेत आता आपण वाचुया....

आर्थिक नुकसानीचा संकेत देणारी १० स्वप्न
Featured

रामायण आणि महाभारत यांच्या व्यतिरिक्त कित्येक अन्य धर्मग्रंथांमध्ये स्वप्नांचा उल्लेख केला गेला आहे. या ग्रंथांमध्ये स्वप्नांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत म्हटलं गेलं आहे.

भारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’

जर तुम्ही एखाद्या सुनसान हायवेवर रात्रीच्यावेळी गाडी चालवत असाल आणि अचानक कुणी सफेद साडी घातलेली बाई जर तुम्हाला दिसली किंवा रस्त्याने जाताना अचानक शरीर थरथरायला लागल असेल तर एखाद्यावेळेस तुम्हीही घाबरून जाल.

भारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी

भारताच्या कायदे व्यवस्थेच्या कमतरतेचा फायदा घेऊन बऱ्याच लोकांनी याचा गैरवापर केला आहे. तुम्हाला अशाच अपराध्यानबद्द्ल आम्ही सांगणार आहोत.

भारतातील विचित्र प्रथा : भाग १
Featured

आपला देश हा विविध संस्कृती आणि सभ्यतेचा धनी आहे. इथे प्रत्येक सणाला लोक पुजा अर्चना करून आपल्या देवी-देवतांना प्रसन्न करतात. याच बरोबर आपल्या देशात काही अशा विचित्र प्रथा परंपरा पण आहेत कि ज्या बऱ्याच काळापसून चालत आल्या आहेत. या आपण अशा विचित्र प्रथा परंपरांच्या बाबतीत जाणून घेऊया.

रामायण, महाभारत आणि पुराणांतील काही तथ्य - भाग १
Featured

रामायण, महाभारत आणि अन्य पुराणे ही आपल्या देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत. परंतु आपल्या पौराणिक इतिहासातील अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीत. या पहिल्या भागात अशाच काही गोष्टींबद्दल बोलूयात...

भारत देशातील अद्भुत मंदिरे
Featured

आपल्या भारत देशात पौराणिक काळापासून अनेक चमत्कारी देवस्थाने आहेत. आज आपण त्यातील काही प्रमुख देवस्थानांची माहिती घेऊया

भारताचे महान शिक्षक
Featured

भारत देशाला आपल्या ज्ञान दिपाकांसाठी, विद्वानांसाठी ओळखण्यात येते. भारत ही अशी जागा आहे, जिथे अनेक स्थानांवर शिक्षणाला एका वेगळ्या रूपात प्रदान केले जाते. शिक्षक आपल्या देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावतात. आता माहिती करून घेऊयात अशाच काही शिक्षकांची ज्यांनी देशात एका नव्या बदलाचे स्वागत केले.

भारत देशातील महान विद्वान - भाग १
Featured

भारतीयांनी आपल्या प्रतिभेचे ध्वज जगभरात फडकावले आहेत. परंतु ही प्रतिभा अशीच काही युगानुयुगे आपल्या देशाचा हिस्सा बनलेली नाहीये. आपल्या प्रतिभेला या पातळीवर घेऊन जाण्यासाठी अनेक विद्वान लोकांनी अपार मेहनत घेतली आहे. आता माहिती करून घेऊयात अशाच काही विद्वानांची... -

भगवान विष्णूचे २४ अवतार

आजवर आपण विष्णूच्या दशावताराच्या कथा ऐकल्या आहेत परंतु वास्तवात विष्णूचे २३ अवतार झाल्याचे आपल्या पुराणात उल्लेख आहेत. चला जाणून घेऊया त्या सर्व अवतारांबाबत......

महाभारताचा खलनायक धृतराष्ट्र
Featured

आता आपण माहिती करून घेऊयात महाभारताचा खलनायक धृतराष्ट्र याच्याशी संबंधित काही खास बाबी

नेहमी गुपीत असव्यात अशा ७ गोष्टी

आपण आपल्या अत्यंत खाजगी गोष्टी नेहमीच गुप्त आणि लपवून ठेवल्या पाहिजेत. कारण या गोष्टी जर दुसऱ्यांना सांगितल्या तर आपल्याला भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. इथे आपण अशा ७ गोष्टी पाहणार आहोत ज्या नेहमीच गुप्त ठेवल्या पाहिजेत

पौराणिक काळातील चर्चित शाप
Featured

हिंदू पौराणिक ग्रंथांमध्ये अनेक शापांचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रत्येक शापाच्या मागे कोणती न कोणती कहाणी देखील नक्कीच असते. आज आपण बघणार आहोत हिंदू धर्म ग्रंथांमध्ये उल्लेख असलेले असेच २४ शाप आणि त्यांच्यामागची कहाणी

अद्भुत पौराणिक जन्म कथा
Featured

आपले हिंदू धर्म ग्रंथ वाल्मिकी रामायण, महाभारत इत्यादींमध्ये कित्येक अशा पात्रांचे वर्णन आहे ज्यांचा जन्म मातेच्या गर्भाशिवाय आणि पित्याच्या वीर्याशिवाय झाला होता. इथे आपण अशाच १६ पौराणिक पात्रांच्या जन्माची कथा पाहणार आहोत. यापैकी काही पात्रांचा जन्म मातेच्या गर्भाशिवाय झाला होता, काहींचा जन्म पित्याच्या वीर्याशिवाय झाला होता, तर काहींचा वरील दोन्ही गोष्टींशिवाय झाला होता. आता पाहूयात त्या पात्रांविषयी -

भगवान परशुराम
Featured

भगवान परशुराम यांच्या जीवनाशी निगडीत काही रंजक गोष्टी

शिखंडी - कसा बनला स्त्रीचा पुरुष ?
Featured

शिखंडी स्त्री होता कि पुरुष? महाभारतातील हे फारच वेगळे पात्र होते. त्याबाबत काही प्रश्नांची काही उत्तरे या पुस्तकात वाचायला मिळतील..

रामायणाचा खलनायक रावण
Featured

रावण जेवढा दुष्ट होता, त्याच्यामध्ये चांगले गुणही तेवढेच होते. कदाचित त्यामुळेच इतकी वाईट कृत्ये करूनही रावणाला महाविद्वान आणि प्रकांड पंडित मानले जाते. रावणाशी निगडीत अनेक रंजक गोष्टी आहेत, ज्या नेहमीच्या कथांमध्ये पाहायला मिळत नाहीत.

रावणाच्या जीवनाशी निगडीत भारतातील ५ ठिकाणे
Featured

भारतातील या ५ ठिकाणांशी रावणाच्या जीवनातील सर्वांत प्रमुख अशा ५ घटना निगडीत आहे. त्या कोणत्या ते आता पाहू ...

आजही अश्वत्थामा जिवंत आहे का ??
Featured

असं म्हणतात की इतक्या वर्षांनंतर देखील आजही अश्वत्थामा जिवंत आहे. आता आपण पाहूयात की महाभारतात अश्वत्थामाचे स्थान काय आहे...

हर हर महादेव- भाग १
Featured

देवाधिदेव महादेव यांचे वास्तव्य धरतीवर सर्वत्र आहे.. आता आपण पाहूयात कि कोणकोणत्या ठिकाणी भगवान शंकर कोणकोणत्या अवतरात विराजमान आहेत. प्रत्येक अवताराची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

महाभारताची नायिका- द्रौपदी
Featured

द्रौपदी ही महाभारताच्या पार्वतील सर्वात मुख्य पात्र होते असे म्हटले तरी चूक ठरणार नाही. किंबहुना संपूर्ण महाभारत घडण्यासाठी द्रौपदी हे मुख्य कारण होते असे म्हटले तरी चूक ठरणार नाही. वाचूया तिच्याबाबत काही रंजक कथा..

भारताच्या वीरांगना - भाग २
Featured

आपल्या देशाच्या गर्भातून जसे शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांसारख्या वीर पुरुषांनी जन्म घेतला आहे, त्याचप्रमाणे इथे अशा काही वीर स्त्रिया आहेत ज्यांनी कोणत्या न कोणत्या रूपाने आपल्या देशाची मान गर्वाने उंचावली आहे. आपण माहिती घेऊया अशाच काही विरांगानांची...

कथा क्रूर पत्नींच्या
Featured

पत्नी म्हणजे पतीसाठी सर्वस्व विसरून आपलं तन मन आणि धन अर्पण करून त्याच्यावर प्रेम करणारी स्त्री! या गोष्टीलाही अपवाद आहेतच आणि ते फारच भयंकर आहेत. वाचूया सत्य कथा क्रूर पत्नींच्या

रामायण- पौराणिक आणि वैज्ञानिक तथ्य
Featured

रामायण हा पवित्र ग्रंथ अनेकांना काल्पनिक आहे असं वाटत. चला आता आपण याबाबत वैद्यानिक आणि पौराणिक दोन्ही दृष्टीकोनातून पाहूया....

गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
Featured

गरुड पुराण हा ग्रंथ सामन्यत: रामायण आणि महाभारत यांसारखा प्रचलित नाही कारण मरणोत्तर मिळणाऱ्या शिक्षांचे वर्णन यात केले आहे. परंतु हा ग्रंथ न वाचल्याने या शिक्षांपासून कसे वाचावे हेदेखील वाचनातून सुटते. चला वाचूया गरुड पुराणात दिलेले सफल होण्याचे मार्ग

भारताच्या इतिहासातील महान योद्धे
Featured

आपल्या देशाने अनेक महान योद्ध्यांना जन्म दिला आहे. त्यातील काहींचे कर्तृत्व आपल्याला माहिती आहे, पण काही जण असे आहेत की जे महान पराक्रम गाजवून देखील इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून गेले आहेत. आता माहिती करुन घेऊयात भारताच्या इतिहासातील अशाच काही महान योद्ध्यांची...

अत्यंत विचित्र आजार
Featured

या जगात कित्येक असे आजार आहेत जे ऐकूनही आपल्याला आश्चर्य वाटेल. ते आपल्या सामान्य आजारांपेक्षा अगदी वेगळे आहेत आणि त्यावरचे उपाय देखील त्या रोगांच्या लक्षणांइतकेच कठीण आहेत. आता आपण माहिती करून घेऊया अशाच काही आजारांबद्दल...

पौराणिक काळातील महान बालक
Featured

८ पौराणिक मुलांच्या कथा, ज्यांनी बालपणीच महान पराक्रम केले होते

एचआयव्ही एड्सचा विळखा वेळीच ओळखा
Featured

एच. आय. व्ही. मानवी शरीरामध्ये असलेल्या रक्तामध्ये उपस्थित रोगप्रतिकारक पेशींवर आक्रमण करतो. म्हणूनच एड्स ने ग्रस्त व्यक्तीच्या शरीरात रोग प्रतिकारक क्षमतेचा सतत क्षय होत गेल्यामुळे कोणताही संसर्गजन्य आजार, म्हणजे अगदी सामान्य सर्दी - खोकल्यापासून ते अगदी क्षयरोगासारखा आजार त्याला सहजपणे होऊ शकतो आणि त्यांचा इलाज करणे अतिशय कठीण होऊन जाते. ह्या पुस्तकांत तुम्हाला एड्स ची लक्षणे कोणती हे ओळखता येईल.

जगातले १० देश जेथे आयकर भरावा लागत नाही
Featured

या पुस्तकात आम्ही आपल्याला जगातील अशा १० देशांबद्दल माहिती सांगणार आहोत, जिथे तुम्ही कितीही कमाई करा, तुम्हाला १ रुपया देखील आयकर भरावा लागत नाही. चकित होऊ नका, हे सत्य आहे. आणि ३ देश असे आहेत जिथे आयकराचे अगदी अजब नियम आहेत.

पुराण काळातील आदर्श गुरु
Featured

धर्म ग्रंथात वर्णन केलेल्या ९ महान गुरूंच्या कथा

विदेशात स्थित प्रसिद्ध आणि भव्य शिव मंदिरे
Featured

विदेशात भगवान शिव यांची काही मंदिरे अशी आहेत की जिथे भारतीय भक्त कमी विदेशी लोकच जास्त जातात.

हर हर महादेव- भाग २
Featured

देवाधिदेव महादेव यांचे वास्तव्य धरतीवर सर्वत्र आहे.. आता आपण पाहूयात कि कोणकोणत्या ठिकाणी भगवान शंकर कोणकोणत्या अवतरात विराजमान आहेत. प्रत्येक अवताराची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हर हर महादेव- भाग ३
Featured

देवाधिदेव महादेव यांचे वास्तव्य धरतीवर सर्वत्र आहे.. आता आपण पाहूयात कि कोणकोणत्या ठिकाणी भगवान शंकर कोणकोणत्या अवतरात विराजमान आहेत. प्रत्येक अवताराची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भारत मातेचे अज्ञात सैनिक - भाग २
Featured

आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अनेक लोकांची नावे अजरामर झाली, जसे भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, लाला लजपतराय, इत्यदि. परंतु कित्येक असे योद्धे होते ज्यांनी आपल्या परीने आपल्या पद्धतीने या अग्निकुंडात आहुती दिल्या आणि ब्रिटीश राजवटीला मुळापासून हादरवून टाकले. पण त्यांची नावे फार प्रकाशात आली नाहीत. आता माहिती घेऊया अशाच काही सैनिकांची -

कथा कोहिनूर ची

कोहिनूर हिरा जगातील ५ सर्वांत मोठ्या हिऱ्यात मोडतो, आणि त्याची निर्मिती भारतात झाली होती. परंतु असे काय झाले ज्यामुळे हा हिरा भारत सोडून ब्रिटन मध्ये जाऊन राहिला? माहिती करून घेऊयात कोहिनूर ची कहाणी

भारतीय राजकारणाचे खेळ
Featured

असे म्हणतात की राजकारण एक विचित्र पेचात टाकणारे क्षेत्र आहे. इथे नैतिकतेचे पालन करणे म्हणजे एक दुष्कर कार्य आहे. भारताच्या राजकारणात असे कित्येक लोक होऊन गेले ज्यांनी केवळ नैतिकतेचे पालन केल्यामुळे त्यांचा मृत्यू घडवण्यात आला. आता आपण माहिती करून घेऊयात अशाच काही राजकारणाच्या बळींची -

रामायण, महाभारत आणि पुराणातील काही तथ्य - भाग २
Featured

आपले ग्रंथ आणि पुउरानातील कथा यांच्यात समन्वय आहे. काही अशा गोष्टी ज्यन्च्यापासून आपण अनभिज्ञ आहोत. आता आपण माहिती करून घेऊयात रामायण, महाभारत आणि पुराणातील काही अशाच तथ्यांची

आपल्या घरातही असु शकत भूत!
Featured

हे संकेत सांगतात कि आपल्या घरातही असु शकत भूत!ज्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे संकेत असतात, त्याच प्रकारे प्रेतआत्म्यांचे अस्तित्व असण्याचे बरेचं संकेत असतात. विशेषज्ञांच्यामते या संकेतांपैकी तुम्हाला कुठले संकेत जाणवले असतील तर सावधान व्हा. आपण जाणून घेऊया हे कोणते संकेत आहेत जे आत्म्याचे अस्तित्व असल्याचा इशारा देतात.

भारतातील १० प्रसिद्ध आणि सुंदर बागा

बागेत गेलं कि मन प्रसन्न होतं..शांत आल्हाददायक वाटत..या पुस्तकात भारतातील १० प्रसिद्ध बागांची माहिती करून घेऊया

रहस्यमयी भारतीय धार्मिक स्थान - भाग १
Featured

भारतात धर्म ही खुप महत्वाची बाब आहे. आपण नेहमी मंदिर, गुरुद्वारा, गिरीजाघर आणि दर्ग्यामध्ये जाऊन देवाला आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी विनंती करतो. पण तुम्हाला माहीत आहे का यातील बरीचशी ठिकाण अशी आहेत ज्यांनी आपल्या मनात असंख्य गुपित लपवलेली आहेत. या पहिल्या भागात आपण जाणून घेऊया अशाच काही धार्मिक स्थानानबद्दल.

अघोरी
Featured

अघोरी लोकांच जगच नव्हेतर त्यांची प्रत्येक गोष्टच वेगळी असते. ते ज्याच्यावर प्रसन्न होतात त्याला सर्व काही देतात. अघोरींच्या काही गोष्टी अशा आहेत की ज्यांना ऐकूनच तुम्हाला आश्चर्य होईल. आम्ही तुम्हाला अघोरींच्या जगाबद्दल अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, जे ऐकुन तुम्हाला जाणिव होईल कि ते किती कठीण साधना करतात, सोबतच त्या स्मशानांबद्दलही जाणून घेऊया जिथे हे अघोरी मुख्य स्वरुपात आपली साधना करतात. अघोरिंबद्दलच्या अशाच काही गोष्टी आपण जाणून घेऊया.

हर हर महादेव- भाग ४
Featured

देवाधिदेव महादेव यांचे वास्तव्य धरतीवर सर्वत्र आहे.. आता आपण पाहूयात कि कोणकोणत्या ठिकाणी भगवान शंकर कोणकोणत्या अवतरात विराजमान आहेत. प्रत्येक अवताराची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हर हर महादेव- भाग ५
Featured

देवाधिदेव महादेव यांचे वास्तव्य धरतीवर सर्वत्र आहे.. आता आपण पाहूयात कि कोणकोणत्या ठिकाणी भगवान शंकर कोणकोणत्या अवतरात विराजमान आहेत. प्रत्येक अवताराची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अंतराळातील जीवन-सत्य कि असत्य?- भाग १
Featured

परग्रहावरील जीवनाबद्दल आतापर्यंत अनेक दावे करण्यात आलेले आहेत. याचा एक अप्रत्यक्ष तर्क म्हणजे आपल्याला दिसू शकणारे असीमित विशालकाय ब्रम्हांड आहे. या तर्कानुसार या असीमित विशालकाय ब्राम्हन्दाच्या बाहेर जीवन नसेल ही संकल्पना अशक्य कोटीतली आहे, या गोष्टीचे समर्थन कार्ल सागन आणि स्टीफन हॉकिंग यांच्या सारख्या शास्त्रज्ञांनी देखील केले आहे.

अंतराळातील जीवन-सत्य कि असत्य?- भाग २
Featured

परग्रहावरील जीवनाबद्दल आतापर्यंत अनेक दावे करण्यात आलेले आहेत. याचा एक अप्रत्यक्ष तर्क म्हणजे आपल्याला दिसू शकणारे असीमित विशालकाय ब्रम्हांड आहे. या तर्कानुसार या असीमित विशालकाय ब्राम्हन्दाच्या बाहेर जीवन नसेल ही संकल्पना अशक्य कोटीतली आहे, या गोष्टीचे समर्थन कार्ल सागन आणि स्टीफन हॉकिंग यांच्या सारख्या शास्त्रज्ञांनी देखील केले आहे.

टाईम मशीन-सत्य कि कल्पना
Featured

एच जी वेल्स ची कादंबरी "द टाईम मशीन" मध्ये नायक एका विशिष्ट खुर्चीवर बसतो. त्या खुर्चीला काही पेटणारे विझणारे बल्ब लागलेले असतात, काही डायल असतात, नायक डायल सेट करतो, काही बटणे दाबतो आणि स्वतःला भविष्यातील हजारो वर्षांनतरच्या काळात घेऊन जातो.

पापी जग
Featured

जगातलं प्रत्येक शहर आपल्या कुठल्या ना कुठल्या वैशिष्ठ्यासाठी प्रसिद्ध आहे. पण आपल्या या जगात अशीही काही शहरं आहेत जी तिथलं रात्रीचं आयुष्य आणि पापी वृत्तीसाठी ओळखली जातात. या, अश्याच काही शहरांची माहिती घेऊ.

प्राचीन भारतातली काही शहरं भाग २
Featured

प्राचीन भारत आजच्या भारतापेक्षा फार काही भिन्न नव्हता. जर आपम तेव्हाची शहरं पाहिली तर आपल्याला कळेल की आत्ताच्या तंत्रांचा पाया हा तेव्हाच घातला गेला होता. या दुसऱ्या भागात जाणून घेऊयात त्या काळातल्या काही अत्यंत सुंदर आणि महत्त्वपूर्ण शहरांना.

महान पौराणिक खलनायक
Featured

आपल्या देशात सगळे जण रावण, शकुनी आणि दुर्योधनाकडे द्वेषाने बघतात. पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल, यांच्यामध्येही काही वैशिष्ठ्य होती ज्यांमुळे ते इतरांपासून वेगळे होते. चला जाणून घेऊयात यांच्या जीवनाची काही सत्य.

मंदिर की प्रथाएँ -कुछ वैज्ञनिक तथ्य!
Featured

हम सब मंदिरों में तो जाते हैं और कई छोटी छोटी चीज़े करते हैं जिनका मतलब हम सब को पता होता ही हैं ऐसे नहीं। आइये पढ़ते हैं कुछ रोचक वैज्ञानिक तथ्य इन प्रथाओं के बारें में ...

विदर्भातील अष्टविनायक

संसारी माणसाला भय असते ते संकटांचे. संकट निवारण करणाराच आपलासा झाला म्हणजे संकटांची भितीच नाहीशी होते. त्यामुळेच विघ्नहर्त्या गणपतीची आराधना लोकप्रिय झाली आहे.

शकुनी मामा - कौरवांचे शत्रू
Featured

गांधारीचे बंधू आणि दुर्योधनाचे मामा शकुनी यांना कोण ओळखत नाही? महाभारतात शकुनी मामाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. असे म्हणतात कि बुद्धीचे बळ हे शस्त्र बळापेक्षा जास्त धोकादायक असते. महाभारतात कृष्ण, शकुनि, भीष्म, विदुर, द्रोण हे असे लोक होते ज्यांनी आपल्या बुद्धीच्या बळाचा वापर केला.

मंदिरातील प्रथा - काही वैज्ञानिक तथ्य
Featured

आपण सर्वजण मंदिरात तर जातोच आणि अनेक छोट्या छोट्या क्रिया करतो ज्या सर्वांचा अर्थ आपल्याला माहिती असतोच असे नाही. आता आपण माहिती करून घेऊयात काही वैज्ञानिक तथ्य या प्रथांच्या बाबतीत .....

मुलींना कसे मुलगे आवडतात?
Featured

बहुतेक मुलांना हे समाजत नाही की मुलींना मुलामधील कोणत्या गोष्टी आवडतात आणि ते नेहमीच संभ्रमात राहतात. तसे पहिले तर मुलींना कोणीच समजू शकलेले नाही परंतु तरीही आम्ही प्रयत्न करत आहोत की त्यांना समजून घ्यावे....

मृत्युच्या पश्चात काय होते?

"हे शरीर तुमचे नाही आणि तुम्ही या शरीराचे नाही. हे शरीर ५ तत्वांनी बनलेले आहे - अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश. एक दिवस हे शरीर याच पंच तत्वांमध्ये विलीन होऊन जाणार." - इति भगवान श्रीकृष्ण.

योगासनांचे फायदे

योग - योगा हा शब्द संस्कृत शब्द "युज" धातू पासून पानला आहे, ज्याचा अर्थ आहे जोडणे, म्हणजेच शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्र जोडणे.

लोकांना इम्प्रेस कसे कराल

लोकांना आपल्याकडे आकर्षित करणे सोपे नाहीये. परंतु तुम्हाला त्याची चिंता करण्याची काहीही गरज नाही, कारण आमच्याकडे त्याच्यावर सुद्धा उपाय आहेत. तेव्हा कृपया या युक्त्या वाचा.लोकांवर प्रभाव कसा पाडाल - १० पद्धती

महान वैज्ञानिक : निकोला टेस्ला

निकोला टेस्लाएक सर्बियाई अमेरिकी आविष्कारक, भौतिक वैज्ञानिक, यांत्रिक अभियंता, विद्युत अभियंता आणि भविष्यकार होते. त्यांच्या बद्दल बोलताना असे म्हटले जाते की एक व्यक्ती जिने पृथ्वी प्रकाशमय केली.

आपल्या चुका कशा विसराव्यात

स्वतःला माफ करण्याच्या पद्द्धती

आरोग्यमय राहण्यासाठी चांगल्या सवयी

१० चांगल्या सवयी आरोग्यमय राहण्यासाठी

गरुड पुराणाची रहस्ये

गरुड पुरण हिंदू धर्माच्या प्रसिद्ध धार्मिक ग्रंथांपैकी एक आहे. अठरा पुराणांमध्ये गरुड महापुराणाचे वेगळे आणि विशेष महत्त्व आहे. याचे दैवत स्वतः भगवान विष्णू असल्यामुळे हे वैष्णव पुराण आहे.

जाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य

ब्राह्मण, क्षत्रिय, शुद्र, वैश्य यांचे विभाजन व्यक्ति ची कर्म आणि गुणांच्या हिशोबाने होते. जन्माच्या हिशोबाने नाही. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अधिक स्पष्ट करून म्हटले आहे की वर्णाची व्यवस्था जन्माच्या आधाराने नाही तर कर्माच्या आधाराने होते.

पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराचे अजूबे

मित्रांनो आणि आदरणीय वाचकांनो, आज आपण ओडीसा येथील जगप्रसिद्ध पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराशी संबंधित काही आश्चर्यजनक गोष्टी पाहणार आहोत.

१० न उलगडलेली रहस्य

आतापर्यंत विज्ञान आणि चिकित्सा यांनी किती जरी प्रगती केली असली, तरी देखील अजूनही आपले विश्व अनेक अशा रहस्यांनी भरलेले आहे की ज्यांची अजूनही उकल होणे बाकी आहे. यापैकी १० रहस्ये आता आपण पाहणार आहोत. आता माहिती करून घेऊयात त्या १० रहस्यांची

श्रीमद् भागवत पुराणातील शिकवण

श्रीमद् भागवत पुराण आस्थावान हिंदूंसाठी सर्वोत्कृष्ट मोक्षदायी ग्रंथ मानला जातो. याचे रचनाकार महर्षी व्यास यांनी या महाकाव्याला आपल्या अठरा पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ स्थान दिलेले आहे. हे पुराण ज्ञान, कर्म आणि उपासना यांचा अद्भुत समन्वय आहे. यामध्ये देवाची उपासना करणाऱ्या साधकाला या विशिष्ट गुरूंकडून ज्या ज्ञानाच्या गोष्टी शिकण्याचा सल्ला देण्यात आला आहे, त्यांचे महत्त्व आपल्या गृहस्थी जीवनात देखील कमी नाही.आता माहिती करून घेऊयात की आपल्या जीवनाच्या साधनेत आपण कोणाकडून काय शिकून घेतले पाहिजे -

हिन्दू धर्म आणि कलियुग

सर्वांत मोठा धर्म आहे माणुसकी आणि यामध्ये कोणतेही दुमत नाही की या धर्माला मानणाऱ्या काही लोकांनीच महान हिंदू धर्माची निर्मिती केली असणार. जेणेकरून ज्ञान रुपी प्रकाश पिढ्यान पिढ्या पुढे पसरत राहील...? हिंदू धर्मानुसार कलियुगात या विश्वाचा अंत होईल जेव्हा धरणी पापांचे ओझे सहन करू शकणार नाही. सध्या जगात काय काय चालू आहे हे पहिले तर असे वाटते की कलियुगाची सुरुवात फार आधीच झालेली आहे.

मृत्यू नंतरचा अनुभव

मित्रानो, ज्याने कोणी या पृथ्वीवर कोणत्याही रुपात जन्म घेतला आहे, त्याला एक ना एक दिवस या शरीराचा त्याग करून मृत्यूला जवळ करावेच लागणार आहे, हेच या संसाराचे शाश्वत सत्य आहे.

जॉब इंटरव्यू टिप्स

मित्रांनो, आपण पाहणार आहोत job interview tips in Marathi, परंतु इंटरव्यू देण्यापूर्वी आपल्याला आधी Interview Do’s and Dont’s माहिती करून घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही First Time Interview द्यायला जात असाल तर खाली दिलेल्या गोष्टी नक्की follow करा -

सबसे निर्दयी स्त्रियाँ

स्त्रियाँ दया और करुना की प्रतीक मानी जाती है | परन्तु उनके अन्दर की छोटी सी भी बुराई मुसीबतों का पहाड़ ला सकती है. यहाँ पर ऐसी ही औरतों के विवरण दिए गए हैं जो कई पुरुष अपराधियों को भी शर्मसार कर दे |.

जगातील सर्वाधिक आळशी प्राणी

आळशीपणा ही एक कला आहे जी आपल्यापैकी काही माणसांनी आत्मसात केली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, असे देखील आळशी प्राणी आहेत जे दिवसातून १० ते २० तास झोपतात. चला तर अशा प्राण्यांविषयी आणि त्यांच्या आळशीपणाच्या कारणांविषयी अधिक जाणून घेऊ या.

सत्यनारायणाच्या कथेचे सत्य

हिंदू परीवारांत सत्य नारायणाची कथा कोणाला माहित नसेल? या कथेचा मूळ स्त्रोत भविष्य पुराण आहे....

महाभारतातली उपेक्षित पात्रं

‘महाभारत’ हा भारतातला व्यापक पौराणिक ग्रंथ आहे. अर्जून, युधिष्ठीर आणि कृष्ण ह्यांच्यासारखी अतिशय प्रसिद्ध पात्रं महाभारतात आहेत. तरीही महाभारतात अनेक अशी पात्रं आहेत ज्यांना योग्य तो मान नाही मिळाला. अतिशय निष्णात योद्धा असूनही त्यांचं कुणीही कौतुक केलं नाही आणि त्यांचे प्रयत्न काळाच्या पडद्यामागे लपले गेले. चला महाभारतातल्या काही पराक्रमी पात्रांविषयी इथे वाचूया.

प्रमुख 12 हिन्दू देवींची रहस्य

देवी, अप्सरा, यक्षिणी, डाकिनी, शाकिनी आणि पिशाच्चिनी यांच्यामध्ये सर्वात धार्मिक आणि धर्माचा मार्ग आहे 'देवी'ची पूजा, साधना, आराधना आणि प्रार्थना करणे. देवी सोडून अन्य कोणाचीही प्रार्थना मान्य नाही.

वेद काय आहेत?

हे जग, हे जीवन तसेच परमपिता परमेश्वर; या सर्वांचे वास्तविक ज्ञान "वेद" आहे.

महाकवी कालिदास

कालिदास संस्कृत भाषेतील सर्वांत महान कवी आणि नाटककार होता. कालिदासाने भारतातील पौराणिक कथा आणि दर्शनाला आधार करून रचना केल्या. कालीदास आपल्या सुंदर, सरळ आणि मधुर भाषेसाठी खासकरून ओळखला जातो.

संस्कृत -आश्चर्यजनक तथ्य

संस्कृत जगातील सर्वांत प्राचीन आणि वेदांची भाषा आहे. त्यामुळे तिला विश्वातील प्रथम भाषा मानायची झाल्यास त्यामध्ये कोणाला काही हरकत घेण्याचे कारण नाही.आता आपल्या या उन्नत भाषेच्या बाबतीत काही तथ्य माहिती करून घेऊ -

कोणत्या देवाला कोणते फूल वाहावे

आपल्या जीवनात फुलांचे खूप महत्व आहे. फूल ही ईश्वराची अशी निर्मिती आहे, जिच्या सुगंधामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात.....

हनुमान आणि रामायण

हनुमान सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ आहे. हनुमानाविना ना राम आहे आणि ना रामायण. राम आणि रावणाच्या युद्धात हनुमान एकमात्र असा योद्ध होता ज्याला कोणीही कोणत्याही प्रकाराने इजा करू शकले नव्हते. प्रत्यक्षात हनुमानाचे पराक्रम, सेवा, दया, आणि दुसऱ्याचा गर्व हरण करण्याच्या अनेक गाथा आहेत, परंतु आम्ही त्यातील काही निवडक आणि प्रचलित कथांचे वर्णन केले आहे.

भारतातील मोठे घोटाळे

स्वातंत्र्यापासून आजपर्यंत आपल्या देशात खूप मोठमोठ्या घोटाळ्यांचा इतिहास नांदला आहे. खाली भारतात झालेल्या मोठ्या घोटाळ्यांची संक्षिप्त स्वरुपात माहिती दिलेली आहे.

जगातील सात आश्चर्य

या इ-बुक मध्ये आपण जगातील नवीन आणि जुनी अशी सात आश्चर्य माहिती करून घेणार आहोत...

प्रभू श्रीरामाशी निगडीत रहस्ये

भगवान श्रीराम म्हणजे भारताचा आत्मा आहे. रामाच्या बाबतीत अनेक लोकांच्या मनात भ्रम आहेत आणि कित्येक असे लोक आहेत जे जाणून बुजून गैरसमज पसरवतात. अशा लोकांचे हनुमानजी भले करोत.

१९४७

भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रथम युद्ध सन १९४७ मध्ये झाले होते. हे युद्ध काश्मीर प्रश्नावरून झाले होते जे १९४७-४८ च्या दरम्यान चालले.

हरवलेले खजिने

खजिन्याचा शोध ही एक रोचक गोष्ट वाटते. परंतु लक्षात घ्या की खजिना मिळवणे एवढे सोपे नसते. या जगात कित्येक अशी स्थाने आहेत जिथे खजिने लपलेले आहेत, परंतु भाग्याने आजपर्यंत कोणीही त्यांच्यापर्यंत पोचू शकलेले नाही. माहिती करून घेऊयात अशाच काही खाजिन्यांची -

सर्वांत निर्दय स्त्रिया

स्त्रियांना दया आणि करूणा यांचे प्रतीक मानले जाते. परंतु त्यांच्या आतील छोटासा वाईटपणा देखील संकटांचे डोंगर उभे करू शकतो. इथे काही अशाच स्त्रियांची माहिती आपण पाहणार आहोत, ज्या स्त्रिया कित्येक अपराधी पुरुषांना देखील लाजवतील.

नॉस्त्रदामसच्या भविष्यवाणी

नॉस्त्रदामसचे नाव तर सर्वांनाच माहिती आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की त्यांनी कित्येक वर्षांपूर्वी काही अशी पुर्वानुमाने काढली होती ज्यांपैकी बहुतेकशी सत्यात उतरली आहेत. बघूया त्यांच्या अशा १० भाविष्यवाणी ज्या काही वर्षांनंतर सत्य ठरल्या.

स्वतंत्र भारताचे पंतप्रधान

भारत देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले हे आपण सर्वांनी इतिहासात वाचलेले आहे. आता आपण स्वतंत्र भारताच्या आजपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांची माहिती घेऊया..

हिंदू धर्मातील १६ संस्कार

सनातन, अथवा हिंदू धर्माची संस्कृती ही संस्कारांवरच आधारित आहे. आपल्या ऋषी मुनींनी मानवी जीवन पवित्र आणि मर्यादाबद्ध बनवण्यासाठी संस्कारांचा आविष्कार केला. केवळ धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टीने देखील या संस्कारांचे आपल्या जीवनात विशेष महत्त्व आहे. भारतीय संस्कृती महान बनण्यात या संस्कारांचेच फार मोठे योगदान आहे.

सिंधू संस्कृती

सिंधू संस्कृती (इ.स.पू. ३३०० - १७००) - अलीकडेच झालेल्या संशोधन विश्वातील सर्वांत सन्मानित पत्रिका नेचर नुसार ही संस्कृती कमीत कमी ८००० वर्ष प्राचीन आहे.

प्राचीन भारताचे आविष्कार

भारतामध्ये धर्म, दर्शन, विज्ञान, वास्तु, ज्योतिष, खगोल, स्थापत्य कला, नृत्य कला, संगीत कला सर्वांचा उगम झालेला आहे. परंतु आपणाला माहिती आहे का की कित्येक असे अविष्कार जे आधुनिक समाजाद्वारे शोध लागण्यापूर्वीच भारतात त्यांचा शोध लागला होता? आता माहिती करून घेऊयात कोणते आहेत हे अविष्कार -

भारतातील भुताटकीची ठिकाणे

तसे तर तुम्ही थोरा मोठ्यांकडून भुतांच्या बाबतीत खूप ऐकले असेल. परंतु खरेच भारतात काही अशी ठिकाणे आहेत जी तिथे घडणाऱ्या अघोरी अशुभ घटनांसाठी ओळखण्यात येतात

भारतीय कानून व्यवस्था के रोचक पहलू

हमारे देश में कानूनन कुछ ऐसी हकीक़तें है, जिसकी जानकारी हमारे पास नहीं होने के कारण हम अपने अधिकार से मेहरूम रह जाते है। तो चलिए ऐसे ही कुछ रोचक जानकारी आपको देते है, जो जीवन में कभी भी उपयोगी हो सकती है.

भयंकर बाहुल्या

बऱ्याच लहान मुलामुलींसाठी बाहुली ही एका खेळण्यापेक्षाही खूप काही असते. ती एक मैत्रीण.....आता वाचूया ज्यांच्यासोबत खेळावंसं वाटणार नाही अशा भयंकर बाहुल्यांबद्दल...

यमराज- काही तथ्य

यमराज हे नावंच भिती निर्माण करतं. या मृत्यूच्या देवतेची देशात अनेक ठिकाणी पुजापण केली जाते. यमराजाबद्दलचे असेच कही सत्य आणि मृत्यूनंतरच्या घटंनाविषयी वाचू.

तिरुपती बालाजी - आश्चर्य़जनक तथ्य

भगवान व्यंकटेश्वर मूर्तीच्या या गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसाव्यात

ग्रहांच्या संगे

ग्रहांची दशा ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात उलटपालट करू शकते. काही ग्रह असेही असतात जे एका ठराविक वेळेला आपल्या आयुष्यात येतात आणि जर तो काळ योग्य, शुभ असेल तर आपल्या जीवनाचा कायापालट होऊ शकतो. अश्याच काही ग्रहांची माहिती घेऊ.

यूनान देवी - देवतांच्या अद्भुत प्रेम कथा

भारतीय पौराणिक कथांप्रमाणे इतर देशांमध्ये देखील काही पौराणिक कथा आणि समजुती आहेत.आता माहिती करून घेऊयात युनान च्या पौराणिक कथा ज्यांना युनान मध्ये खूपच रोमेंटिक मानले जाते....

भारताचे प्रख्यात खेळाडू

क्रिकेट तर आपल्या सर्वांनाच अगदी चांगल्या प्रकारे माहिती आहे. परंतु भारतात असे अनेक उमदे खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळांमध्ये उत्तुंग यश मिळवून देशाचे नाव प्रकाशात आणले. या लेखात आपण भारताच्या प्रख्यात " चैम्पियंस " खेळाडूंची माहिती घेणार आहोत...

भारत के जानेमाने खिलाड़ी

क्रिकेट के बारें में सभी लोग जानते हैं.. लेकिन आज हम इस किताब मैं क्रिकेट के आलावा दुसरे खेलों में महारथ हासिल कर भारत का नाम रोशन किये हुए खिलाडियों से साँझा करेंगे

मेकॅनिकल इंजिनीयरिंग शिकणाऱ्या मुलीची संघर्ष गाथा

आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच की मेकॅनिकल इंजिनीयरिंग ही पुरूष केंद्रीत शाखा आहे. तर एका मुलीनी ह्या शाखेत प्रवेश घेतल्यावर काय होतं ? अर्थातच तिला फार मोठमोठ्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं . हे असे कोणते प्रश्न आहेत चला आपण जरा वाचूया.

दिल्लीतील १० भयावह जागा

आता आपण माहिती करून घेऊयात दिल्लीतील त्या १० जागांबद्दल, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि तिथे आजही भूत, आत्मा, किंवा काही अदृश्य शक्तींचा वास आहे. या ठिकाणांवर रात्रीच्या वेळी जाण्याची हिम्मत फार कमी लोक करू शकतात.

महाभारत का घडले?

महाभारत हा सनातन हिंदू धर्मातील सर्वात प्रसिद्ध ग्रंथ आहे. ही सत्यकथा आहे कि वदंता यावर विद्वानांचे दुमत आहे. महाभारत म्हणजेच प्राचीन काळातील विश्वयुद्ध का घडले हे या पुस्तकात वाचूया

मराठीचा उगम

मराठी भाषेचा आभिमान प्रत्येकाला असतोच.. चला वाचूया या भाषेच्या उगमाबाबत...

मकर संक्रांति ची १० अद्भुत पौराणिक तथ्य

या पुस्तकात आपण मकर संक्रांत या सणाविषयी काही विशेष गोष्टी वाचणार आहोत.....

भारतीय कायदे व्यवस्थेचे रोचक पैलू

आपल्या देशात कायद्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्यांची माहिती आपल्याला नसल्यामुळे आपण आपल्या काही अधिकारांना मुकतो. इथे आम्ही तुम्हाला काही अशी माहिती देणार आहोत जिचा जीवनात नक्कीच उपयोग होऊ शकेल...

समुद्रमंथनातील १४ रत्नांचे गर्भितार्थ

पंचांगानुसार दर वर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षात त्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी त्रयोदशी (धनत्रयोदशी) साजरी केली जाते. मान्यतेनुसार याच दिवशी समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी प्रकट झाले होते. म्हणूनच या दिवशी धन्वंतरीची विशेष पूजा केली जाते. समुद्र मंथनातून धन्वंतरी सोबत अन्य रत्न देखील निघाली होती. आज आम्ही तुम्हाला समुद्र मंथनाची पूर्ण कथा सांगणार आहोत.

महाभारतातील सुपर ह्युमनस

महाभारत हा एक असा ग्रंथ आहे ज्यामध्ये केवळ भारतीयच नाही तर संपूर्ण विश्वाच्या इतिहासाचे रहस्य लपलेले आहे...माहिती करून घेऊयात महाभारत काळातील अशा १० व्यक्तींच्या बाबतीत ज्यांच्यामध्ये होत्या अद्भुत क्षमता....

देवी देवतांच्या वहानांचे रहस्य

प्रत्येक देवी आणि देवतेचे एक वाहन असते. अर्थात देवी देवतांना कुठेही जाण्या किंवा येण्यासाठी वाहनाची काहीच आवश्यकता नसते, परंतु यावरूनच हे लक्षात येईल की या वाहनांचे किती महत्व आहे. चला पाहूयात देवी देवतांच्या वाहनांची खरी गोष्ट.

रहस्यमय मणी

आपल्या ग्रंथांमध्ये आणि पुराणांमध्ये अनेक प्रकारच्या चमत्कारी मण्यांचे वर्णन मिळते. पौराणिक कथांमध्ये सर्पाच्या डोक्यावर मणी असल्याचे वर्णन पाहायला मिळते.

रामायण काळाचे साक्षीदार पुरावे

रामायण हे भारतातील सर्वात प्रसिद्ध महाकाव्य आहे.. अनेक लोक म्हणतात कि या घटना काल्पनिक आहेत..या पुस्तकात आम्ही तुम्हाला हे म्हणणे खोटे असल्याचे पुरावे देणार आहोत....

श्रीकृष्णाची रहस्ये

श्रीकृष्ण हे युगपुरूष होते. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात श्रेष्ठता संपादन केली होती. त्यांच्या आयुष्यात काही अशी रहस्य आहेत जी कुणालाच माहिती नाहीत. चला जाणून घेऊ त्या गुप्त गोष्टी..

पाकिस्तानातील हिंदू मंदिरे

आता पाकिस्तानात स्थित प्राचीन, पौराणिक आणि ऐतिहासिक हिंदू मंदिरांची माहिती घेऊयात..

ऐतिहासिक जहाजभंग

आपल्या इतिहासाने बरेच जहाजभंग पाहिलेले आहेत. काही नकळत झालेले अपघात होते तर पकडलं जाण्याच्या भीतीने काही मुद्दाम घडवून आणले होते. जगातील अशाच प्रसिद्ध जहाजभंगांचा हा आढावा.

हवन आणि विज्ञान

हिंदू धर्मात सर्वांत पूजनीय वेदांमध्ये आणि ब्राम्हण ग्रंथांमध्ये यज्ञ / होम यांचा काय महिमा आहे त्याची माहिती आपण या पुस्तकात घेणार आहोत

महाभारत युद्धाची १० गोपनीय सत्य

महाभारताला पंचम वेद म्हटले गेले आहे. हा ग्रंथ आपल्या देशाच्या तनामनात व्यापून राहिलेला आहे. ही भारताची राष्ट्रीय गाथा आहे. या ग्रंथामध्ये तत्कालीन भारताचा (आर्यावर्त) समग्र इतिहास वर्णीत आहे.महाभारताचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही. महाभारत युद्ध आणि त्याच्याशी निगडीत १० रहस्यांचा आम्ही शोध लावला आहे जी तुम्हाला माहिती असण्याची शक्यता कमी आहे...

महाभारताचे १८ दिवस

महाभारताच्या युद्धाबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की महाभारताच्या युद्धात कोणत्या दिवशी काय घडले? चला माहिती करून घेऊयात या लेखात...

रामायण काळातील मायावी राक्षस

रामायण काळात जिथे विचित्र प्रकारचे मानव आणि पशु-पक्षी होते त्याच काळात राक्षसांचा आतंक (दहशत) खूपच जास्त वाढला होता. ला पाहूयात रामाच्या काळातील ते १० राक्षस ज्यांच्या नावाचा डंका वाजत असे.

लक्षणीय भारतीय उद्योजक

भारतासारख्या विकसनशील देशात दूरदृष्टी असणाऱ्या काही व्यक्तींमुळे औद्योगिक विकास शक्य झाला. अशाच काही महान व्यक्तींवर टाकलेला हा दृष्टीक्षेप.

महिन्यांची नावं कशी पडली?

महिन्यांची नावं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत, पण तुम्हाला हे माहिती आहे का की महिन्यांची ही नावं कशी पडली आणि कोणी त्यांचे नामकरण केले? नाही ना? इथे पहा....

ब्रम्हदेवाचे वर

नेहमी ब्रम्हदेव राक्षस आणि अन्य प्राण्यांना असे वर देत असत ज्यामुळे अन्य देवता अडचणीत येत असत. चला पाहूयात कसे कसे ब्रम्हदेवाने या सर्व राक्षसांना वर दिले आणि कसे त्यांचे निवारण झाले.

शंकराचार्य- नक्की कोण आहेत?

प्राचीन भारतीय सनातन परंपरेचा विकास आणि हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार यांच्यात आदी शंकराचार्य यांचे महान योगदान आहे. या पुस्तकात आपण शंकराचार्य नक्की कोण आहेत याची माहिती घेऊया

इतिहास बदलणारी भारतीय युद्ध

भारतावर आजपर्यंत अनेक वेळा परकीय आक्रमण झाले आहे. या युद्धांचा भारतीय इतिहासावर खूप खोलवर परिणाम झाला. इथे आम्ही माहिती देत आहोत त्या युद्धांच्या बाबतीत ज्यांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे भारतीय इतिहास परावर्तीत केला.

रामायणातील काही रंजक गोष्टी

या पुस्तकातून तुम्हाला रामायणाशी निगडीत अनेक रंजक गोष्टी माहिती होतील. पण या पुस्तकात घटनांचा कोणता विशिष्ट क्रम नाहीये.

ऐतिहासिक भारतीय पर्यटन स्थळे

भारतातील प्रमुख १० पर्यटन स्थळे जिथे पर्यटकांची अक्षरशः जत्रा भरते...

पुराणांमध्ये लिहिलेल्या भविष्यवाणी

आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक वर्षांपूर्वीच भविष्याशी संबंधित अनेक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. त्यापैकी अनेक गोष्टी आता सत्य होताना दिसून येतात. चला पाहूयात कोणत्या आहेत त्या गोष्टी आणि कशा प्रकारे त्या सत्य ठरत आहेत...

हरिश्चंद्रगढ़

हरिश्चंद्र गढ़ भारत के अहमदनगर जिले में एक पहाड़ी किला है। इसका इतिहास मालशेज घाट के साथ जुड़ा हुआ है, और इसने कोथले गाँव की रखवाली और आसपास के क्षेत्र को नियंत्रित करने में एक प्रमुख भूमिका निभाई है।

हरिश्चंद्र गड

हरिश्चंद्र गड भारताच्या अहमदनगर जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे. याचा इतिहास माळशेज घाटाशी निगडीत आहे, आणि याने कोथळे गावाचे रक्षण आणि आसपासच्या क्षेत्राला नियंत्रित करण्याची एक प्रमुख भूमिका निभावली आहे.

दुर्घटनाग्रस्त

भारताच्या इतिहासात कित्येक अशा दुर्घटना घडल्या आहेत ज्यामध्ये अपरिमित अशी जीवित आणि वित्त हानी झाली आहे. चला पाहूयात अशाच काही दुर्घटना..........

दिवाळीच्या पूजनात समावेश करा या १२ गोष्टींचा

दिवाळीसाठी सामान्य पूजा साहित्याच्या (दिवा,प्रसाद, कुंकू, फळे, फुले) व्यतिरिक्त अशा १२ गोष्टी आणखी आहेत ज्या पूजनामध्ये समाविष्ट केल्या पाहिजेत. चला पाहूयात कोणत्या आहेत त्या १२ गोष्टी...

महर्षी वेदव्यास रचित १८ पुराणे

महर्षी वेदव्यास यांनी १८ पुराणांचे संस्कृत भाषेत संकलन केले आहे. ब्रम्हा, विष्णू आणि महेश हे या पुराणांचे मुख्य देव आहेत. त्रीमुर्तींच्या प्रत्येक ईश्वररुपाला सहा पुराने समर्पित केलेली आहेत. चला पाहूयात ही १८ पुराणे -

श्री दत्त अवतार

श्रीदत्तगुरू या भाविकांच्या आवडत्या दैवताची परंपरा मोठी आणि लोकप्रिय आहे. त्यातून सिद्ध झालेले वेगवेगळे पंथ तसंच संतांचा या लेखात सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.

इस्लाम

हे पुस्तक इस्लाम बाबत विविध ठिकाणची माहिती संकलित करून लिहिण्यात आले आहे. यामुळे इस्लाम बाबत आपल्या ज्ञानात भर पडावी इतकाच हेतू आहे. आम्ही कोणत्याही धर्माचा प्रचार करींत नाही किंवा त्यास विरोध करीत नाही. आपले अभिप्राय अवश्य कळवावेत..

भस्म

भस्म लावणे, याचा सांकेतिक अर्थ म्हणजे ‘दुष्कृत्यांचा नाश होणे’ आणि ‘ईश्वराची आळवणी करणे’ होय....

नामस्मरण

रामाची भक्ती करणारा राम होतो. कृष्णाची भक्ती करणारा कृष्णहोतो. तसेच सदगुरुंची भक्ती करणारा सदगुरु रुप होतो.एखाद्या देवतेचे नाव किंवा मंत्र पुन:पुन्हा म्हणत राहणे म्हणजे नामस्मरण होय.कोणत्या देवाचा कसा करावा नामजप ते आता वाचूया.....

भाला- एक सर्वोत्कृष्ट शस्त्र

भाला हे भूसेनेतील पायदळ व घोडदळ सैनिकांचे एक शस्त्र आहे.याला दंडशस्त्र असेही म्हणतात.शस्त्र म्हणून भाल्याचे महत्त्व सतराव्या शतकानंतर संपुष्टात येऊ लागले. बंदुक आणि रायफलीच्या नळीला संगीन जोडून त्या जोडशस्त्राचा भाल्याप्रमाणे उपयोग करण्यास सुरूवात सुरूवात झाली.

पोटोबा

मित्रांनो या पुस्तकात आपण आपल्या खाद्य संस्कृतीवर होणारा पाश्चात्य हल्ला या विषयी माहिती घेऊया आणि अधिक हेल्दी आणि पोषक, सकस आहार कसा घेता येईल याविषयी वाचूया

वास्तुशास्त्र

वास्तूला दृष्ट लागते म्हणजे काय होते ? वास्तूचे जीवनमान मनुष्याच्या आयुष्यकालापेक्षा अधिक असते. त्यामुळे दूषित वास्तू अधिक काळ त्रासदायक स्पंदनांच्या माध्यमातून कार्य करू शकते.

दागिने आणि आरोग्य

आयुर्वेदाच्या दृष्टीतून दागिने

माहितीचा अधिकार कायदा (RTI) २००५ म्हणजे काय?

सरकारी कामांमध्ये पारदर्शकता आणून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी, तसंच लोकांना हवी ती माहिती उपलब्ध करून खरी लोकशाही राबवण्याच्या हेतूने माहितीचा अधिकार कायदा २००५ अस्तित्वात आला.

पितृदोष

बहूतांशी लोकांच्या पत्रिकेत पितृदोष असतोच असतो . याला कारण घरात होणाऱ्या श्राद्ध कर्माचा लोप हे आहे

लिखाण आणि मानवाचा स्वभाव

मानवाचा स्वभाव लिखाणावरून कसा ओळखावा

बर्तन और आरोग्य

इस किताब के जरीये हम जानेंगे कौन सी धातु के बर्तन में भोजन करने से क्या क्या लाभ और हानि होती है.

भांडी आणि आरोग्य

या पुस्तकाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कोणत्या भांड्यात जेवण शिजवल्याने काय फायदा किंवा तोटा होतो..

शंखमाहात्म्य

हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये व हिंदू धर्मामध्ये शंखपूजन महत्त्वाचे मानले जाते.शंखाची पूजा केल्याखेरीज विष्णूची पूजा केल्यास ती त्यास पोहोचत नाही.

राणी पद्मावती

१२ व्या आणि १३ व्या शतकात दिल्लीच्या सिंहासनावर सुलताना विराजमान होता . सुलतानाने आपली शक्ती वाढवण्यासाठी कित्येक वेळा मेवाड वर आक्रमण केले. या आक्रमणापैकी एक आक्रमण अल्लाउद्दीन खिलजीने मेवाडची सुंदर राणी पद्मिनी हिला मिळवण्यासाठी केले होते.

ग्रहदोष आणि आरोग्य

कुंडलीतील ग्रह दोषाचा आपल्या जीवनावर बरा वाईट परिणाम होत असतो तसाच आपल्या आरोग्यावर देखील होत असतो. या पुस्तकात आपण ग्रहांपासून उत्पन्न आजार याबाबत संकलित माहिती वाचूया....

प्राचीन हिंदू परंपरा

१४ प्राचीन हिंदू परंपरा आणि त्यांच्याशी निगडीत फायदे...

गीतेच्या बाबतीत रोचक तथ्य

श्रीमद्भगवद्गीता हिंदूंच्या पवित्र ग्रंथांपैकी एक आहे. या ग्रंथात जीवनाचे संपूर्ण सार सिलेले आहे. आज आम्ही तुम्हाला गीतेच्या बाबतीत थोडी माहिती देत आहोत, अशा आहे तुम्हाला तिचा उपयोग होईल...

रुपया

भारतीय रुपयाच्या बाबतीत रोचक तथ्य

लवकर उठे लवकर निजे...

सकाळी लवकर उठण्याचे १० फायदे आणि पद्धती

पुरुषांशी निगडीत २० गुप्त रहस्यमय गोष्टी

पुरुषांशी निगडीत २० गुप्त रहस्यमय गोष्टी - भविष्यपुराणात ब्रम्हदेवाने सांगितल्या

भारतातील प्रसिद्ध हनिमून डेस्टिनेशन्स

भारतातील सर्वांत जास्त प्रसिद्ध हनिमून डेस्टिनेशन्स

भूली हुई यादें

भारतीय चित्रपट व्यवसायातील प्रसिद्ध संगीतकार

मुल्ला नसरुद्दीनचे काही छोटे किस्से

मुल्ला नासरउद्दीन चे काही किस्से आम्ही इकडे तुमच्यासाठी आणले आहेत.मनोरंजना सोबतच भरपूर बोध या छोटेखानी गोष्टीमध्ये दडलेला आहे...

अशीही नावे शहरांची

जगातील टॉप 10 शहरे ज्यांची नावे आहेत अगदी विचित्र.....

ताजमहालाचे रहस्य

ताजमहाल हा भारतीय इतिहासाचा एक अद्वितीय हिस्सा आहे. प्रेमाच्या या निशाणीला विश्वभरात विशेष ख्याती प्राप्त आहे. परंतु ताजमहालाची निर्मिती आणि हेतू या बाबतीत बऱ्याच लोकांमध्ये आज देखील विवाद आढळतो. आज आम्ही तुम्हाला संगमरवरी प्रेमाच्या प्रतीकाच्या बाबतीत काही अशी रहस्य सांगणार आहोत जी कोणालाही माहिती नाहीत...

सफल होण्यासाठी

सफल होण्यासाठी सर्वांत आवश्यक १२ धडे

राशीदर्शन

समस्त १२ राशींच्या लोकांच्या १५ - १५ खास गोष्टी

क्रूर शिक्षा

मध्ययुगातील शिक्षा करण्याच्या १० भयानक पद्धती

रुद्राक्ष

रुद्राक्षाच्या मुख्यपरत्वे त्याचे प्रकार आणि त्याची देवता व गुणधर्म...

मुंबई के ऐतिहासिक किले

इस पुस्तक में हम मुम्बई के ऐतिहासिक किलों के बारे में पढ़ेंगे

काही पुरातत्व शोध ज्यांनी केले आहे वैज्ञानिकांना हैराण

काही पुरातत्व शोध ज्यांनी केले आहे वैज्ञानिकांना हैराण. विश्वात दर वर्षी अनेक पुरातत्व शोध लावले जातात. या शोधांतून आपल्याला आपल्या मागच्या काळाची माहिती मिळते. परंतु कधी कधी काही शोध असे असतात ज्यांचे रहस्य वैज्ञानिक देखील सोडवू शकत नाहीत, जसे सहारा वाळवंटातील दगडांची रचना, किंवा काही शोध असे असतात जे वैज्ञानिकांना देखील हैराण करून सोडतात जसा नवाडा मध्ये मिळालेला विशाल मानवी जबडा. आज आम्ही आपणाला अशाच काही शोधांच्या बद्दल विस्ताराने सांगणार आहोत

महाभारताशी संबंधित स्थाने

महाभारताशी संबंधित अशी स्थाने ज्यांच्या बद्दल ऐकून तुम्ही रोमांचित व्हाल

इस्रो

इस्रो च्या बाबतीत रोचक तथ्य

भारतातील सर्वांत प्राचीन गोष्टी

आपल्या भारत देशाची संस्कृती फार प्राचीन आहे. चला पाहूयात आपल्या देशातील सर्वांत प्राचीन गोष्टी :

तणावमुक्तीचे उपाय

तुम्ही असे लेख वाचलेले असतील ज्यांच्यामध्ये दबाव आणि तणाव यांच्यात दिवसभर काम केल्यानंतर थकवा दूर करण्याचे उपाय सांगितलेले असतात. त्या उपायांचा लाभ नक्कीच होतो, परंतु माझ्या मते असे लेख केवळ उपाय सांगतात पण समस्येच्या मुळापर्यंत जात नाहीत. अशा प्रकारे त्यांच्यातील उपयांपासून होणारे लाभ सीमित होतात. तुमच्या दैनंदिन जीवनाचे निरीक्षण करून आणि काही सवयी बदलून तुम्ही अगदी सगळी नाही तरी तणाव उत्पन्न करणारी काही करणे निश्चितच कमी करू शकता.

भारतीय पारंपरिक खेल

भारत देश में क्रिकेट के प्रचार के बावजूद कई खेल सदियों से मशहूर हैं, आइये जाने इन खेलों के बारें में...

विचित्र बेटांवरती

जेव्हा आपल्या समोर आयलंड चा उल्लेख होतो तेव्हा डोळ्यांच्या समोर चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या निसर्गरम्य हिरव्यागार दृश्याची कल्पना साकारते. परंतु प्रत्येक आयलंड असेच सौंदर्यपूर्ण असेल असेच काही नाही. आज या लेखात आम्ही तुम्हाला १४ विचित्र आयलंड बद्दल सांगणार आहोत. यापैकी एखाद्या बेटावर सशांचे राज्य आहे तर एखाद्यावर सापांची हुकुमत, एखाद्यावर खेकड्यांचे राज्य तर एखाद्यावर खाऱ्या पाण्यातील दैत्याकार मगरींचे, एखादे बेट शापित आहे तर एखादे भीतीदायक, त्यात एक बेट तर असे आहे की जिथे जिवंत राहण्यासाठी तुम्हाला मास्क लावावा लागतो. आता आपण थोडी माहिती घेऊयात अशाच काही विचित्र द्वीपांची...

थायलंड बाबत काही रोचक तथ्य

थायलंड बाबत काही रोचक तथ्य

काय आहे भीष्म पितामहांचे सत्य...

भीष्म पितामह कोणाला माहिती नाहीत? महाभारतातील एक उत्कृष्ट पात्र भिस्म्ह यांची प्रतिज्ञा आज देखील उदाहरण म्हणून आचरणात आणली जाते....

पंचामृत

पंचामृत अनेक रोगांवर लाभदायक आहे आणि मनाला शांती प्रदान करणारे आहे

संमोहन विद्येची १० रहस्ये

संमोहन, ज्याला इंग्रजीमध्ये हिप्नोटीझम म्हणतात, एक अशी कला आहे जी प्रत्येकाला शिकाविशी वाटते. कित्येक लोक तिचा वापर करून दुसऱ्यांचे त्रास कमी करतात. तिथेच काही लोक तिचा दुरुपयोग करून आपल्या शत्रूंना वश करण्याचा प्रयत्न करतात.. परंतु या कलेच्या बाबतीत अनेक गोष्टी अशा आहेत ज्यामुळे कोणालाही ही विद्या पूर्णपणे कळून येत नाही. चला पाहूयात संमोहन विद्येची काही रहस्ये...

माफिया

जगातील सर्वांत धोकादायक १० माफिया गैंग, ज्यांच्या नावानेही थरथर कापते जग....

पत्रिकेतील योग

या पुस्तकात आपण ज्योतीष शास्त्रीय दृष्टीकोनातून पत्रिकेत असलेले विविध योग कोणते असतात यावर माहिती वाचणार आहोत...

गुढी पाडवा मराठी नववर्ष

गुढी पाडवा अर्थात मराठी नववर्ष प्रारंभ

भारत देशातील विचित्र रेस्टोरेंट

जगभरात कित्येक अशी विचित्र रेस्टोरेंट आहेत, ज्यांच्या बाबत ऐकून आश्चर्य वाटल्या खेरीज राहत नाही. यातील काही रेस्टोरेंट झाडावर आहेत तर काही पाण्याखाली आहेत. भारताच्या अनेक प्रमुख शहरात देखील अशा प्रकारची विचित्र थीम वाली रेस्टोरेंट आहेत, जी चांगली प्रसिध्द होत आहेत. अशात आज आम्ही तुम्हाला देशातील १२ अशा विचित्र रेस्टोरेंट ची माहिती देणार आहोत जी अनोख्या कारणांमुळे ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

काळी जादू

लक्षात घ्या, हे पुस्तक आम्ही केवळ माहिती म्हणून प्रसिद्ध करत आहोत, त्यामागे अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचा उद्देश नाही.

रहस्यमय प्राचीन भारतीय विद्या

६४ कला आणि ८ सिद्धी यांच्याबद्दल तर सर्वांनीच ऐकलेले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या देशात अनेक अशा आश्चर्यचकित करणाऱ्या विद्या आहेत ज्या कोणालाही हैराण करून टाकतील? आधुनिक युगात या विद्यांची खूपच चेष्टा केली जाते परंतु वैज्ञानिक देखील मान्य करतात की त्यांच्यामागे काहीतरी सत्य आहेच. चला पाहूयात कोणत्या आहेत या विद्या...

मराठी बाहुबली- बाजीराव पेशवा

मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा पहिलाच सेनापती

तेजोवलय

तेजोवलय अंतर्गत आणि बाह्य अशा विविध गोष्टीनी प्रभावित होत असतं आणि त्यामुळे सतत बदलत असतं. दिवसभरात बऱ्याच घटना, गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यांच्यावर आपले नियंत्रण नसते. आणि आपले तेजोवलय संक्रमित होत राहाते. आपण आपले तेजोवलय खालील उपायांनी रोजच्या रोज शुद्ध ठेऊ शकतो.

पानी पानी रे....

जब से ये पता चला है कि विराट कोहली 600 रुपए लीटर का पानी पीते हैं तब से सबके होश ही उड़े हुए हैं। लेकिन दुनिया की इन महंगी पानी की बोतलों के सामने विराट कोहली का 600 का पानी कुछ भी नहीं.....

अंगात येणे

अनेक धार्मिक ठिकाणी, विशेषतः जी देवळे "स्वयंभू" किंवा "जागृत" मानली जातात तेथे अनेक भक्तांच्या "अंगात" येते. बहुदा ही गोष्ट स्त्री व्यक्तींच्या बाबतीतच घडते आणि तरुण युवती आणि मध्यमवर्गीय महिलांच्या बाबतीत ती दिसून येते.

विचित्र परंपरा

जगाच्या प्रत्येक भागाशी कोणती ना कोणती प्राचीन परंपरा निगडीत आहे जी आज देखील जिवंत आहे....

रहस्यमय प्रेते

अनेक शतके प्राचीन असलेली १० रहस्यमय प्रेते जी आजपर्यंत खराब झाली नाहीत

विश्वातील १० सर्वांत मोठे हिरे

जगात एकापेक्षा एक सरस असे हिरे आहेत. त्यांच्यातील कित्येकांची तर किंमत देखील करता येणार नाही. जगातील सर्वांत मोठा आणि अनमोल हिरा दक्षिण आफ्रिकेचा आहे, ज्याचे नाव आहे 'द गोल्डन ज्युबिली'. हा अतिशय चमकदार हिरा आहे. मायनिंग ग्लोबल च्या अहवालाच्या आधारे आम्ही तुम्हाला जगातील सर्वांत मोठ्या १० हिऱ्यांची माहिती देणार आहोत...

हिंदू धर्मामध्ये वर्णन केलेले प्रमुख यज्ञ

पहा कोणत्या राजाने केले होते कोणते यज्ञ

सुर आणि असुर

प्रारंभिक जाती - सुर आणि असुर

सुगम महाभारत

भारत हा शब्द पाणिनीच्या व्याकरणात भरत या नावाच्या मानववंशाचा संग्राम या अर्थी सिद्ध केला आहे. या अर्थी सिद्ध केलेल्या भारत या शब्दाला ‘महान्’ हे विशेषण पाणिनीने लावून महाभारत हा शब्द सिद्ध केला आहे. भरत लोकांचे महायुद्ध असा याचा अर्थ होतो. म्हणून या महायुद्धाच्या कथेला भारत किंवा महाभारत हे नाव दिले.

मराठा घराणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात महाराष्ट्रात हिदवी स्वराज्य स्थापन करून मराठी सत्तेचापाया घातला. आठराव्या शतकात हिंदूस्थानभर मराठी सत्तेचा विस्तार झाला. हिंदूस्थानच्या इतिहासात हा कालखंड मराठी सत्तेच्या परमप्रभुत्वाचा (मराठा सुप्रीमसी) कालखंड म्हणून इतिहासकारांनी गौरविला आहे. मराठ्यांची सत्ता १८१८ पर्यंत टिकली. या पुस्तकात सर्व मराठा घराण्यांची माहिती वाचूया

दहशतवादाच्या विळख्यात

मुंबई, भारताची आर्थिक राजधानी, अनेकदा अतिरेकी हल्ल्याची बळी ठरलीय.अनेकदा संपूर्ण भारताला देखील दहशतवादाची झळ बसलीय आणि गेल्या पंधरा वर्षात तर अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. या पुस्तकात आपण १९९३ ते २०१० मधील दहशतवादी हल्ल्यावर एक दृष्टीक्षेप टाकूया...

भुते आणि अयुर्वेद

या पुस्तकात आपण भूत या संज्ञेचा आयुर्वेदिक दृष्टीने उहापोह करणार आहोत....

अश्मयुग आणि मानव उत्क्रांती

प्रागितिहास, आद्य ऐतिहासिक युग आणि इतिहासयुग असे तीन प्रमुख टप्पे मानले जातात; परंतु या तीन टप्प्यांची मांडणी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकालापर्यंत योजली गेली नव्हती. याचे कारण असे की यूरोपमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत जगाची व मानवाची प्राचीनता पाषाणयुगाइतकी असेल, असे कुणालाच वाटले नाही. अश्मयुगासंबंधी जसजसा पुरावा उपलब्ध झाला, तसतसे या युगाचे उपकाल अथवा उपखंड योजणे अपरिहार्य ठरले.

पौराणिक भूगोल

पुराण कथा म्हणजे भाकड कथा आहेत असे काही विद्वान म्हणतात. या पुस्तकात पुराणात उल्लेख केलेल्या प्रदेशांबाबत माहिती वाचूया.बऱ्याच अंशी ते आधुनिक भूगोलाशी मेळ खातात

अदभूत अथर्ववेद

अथर्ववेद हा चार वेदांपैकी एक वेद आहे. या वेदात विविध प्रकारचे अभिचारमंत्र म्हणजे जारणमारणमंत्र आणि इतर जादूचे मंत्र मोठ्या प्रमाणावर संगृहीत केले आहेत. ह्यातील बहुसंख्य ऋचांचा साक्षात्कार अथर्वन् नामक ऋषीला झाल्यामुळे ह्या वेदास अथर्ववेद हे नाव प्राप्त झाले, असे म्हटले जाते. अथर्वन् म्हणजे मनुष्यजातीस उपकारक ठरणाऱ्या पवित्र जादूचे मंत्र.

भारतीय आविष्कार

पंद्रह भारतीय आविष्कार और खोंजे...

प्राचीन मूर्तीविज्ञान

मूर्तीचा वा अन्य कोणत्याही प्रतीकाचा उपयोग उपासकाचे वा साधकाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी होतो. मनाची एकाग्रता साधण्यासाठी उपास्य दैवताचे स्वरूप जास्तीत जास्त स्पष्टपणे दर्शवणारी तसेच त्या देवदेवतेचे कार्य, शक्ती व गुण यांची जाणीव करुन देणारी मूर्ती समोर असल्यास साधकाची साधना लवकर सफल होऊ शकेल, हा विचार मूर्तीविज्ञानात प्रेरक ठरतो

पाकिस्तानी मराठे

मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चाला पकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील मराठ्यांनी पाठिंबा दिला आणि हे मराठे नेमके आहेत तरी कोण जे पाकिस्तानमध्ये राहतात हा प्रश्न नव्याने निर्माण झाला. बलुचिस्तानमध्ये राहणारे हे लोक स्वतःला मराठे म्हणवून घेतात. ते नक्की मराठे आहेत का? असतील तर त्यांच्यावर बलुचिस्तानमध्ये राहण्याची वेळ का आली?

लग्न कसे टिकवाल?

21 व्या शतकात मुलां-मुलींचे लग्न जमणेच अवघड नाहीतर टिकणेही अवघड झाले आहे. घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. या पुस्तकात आपण लग्न टिकवण्यासाठी काय करू शकतो याबाबत विचार करणार आहोत.

नवरात्रात करा हे उपाय

. ज्योतिष शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये करण्यात आलेले उपाय लवकर शुभफळ प्रदान करतात

लैंगिक शिक्षण भाग १
Featured

लैंगिक शिक्षण हे आजकाल फार गरजेचे आहे. चुकीचे ज्ञान नेहमीच वाईट असते आणि त्यामुळे आपल्या मनावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात.

लजीज सूप्स

दुनिया भर से लोक यह 9 सूप पसंद करते हैं: