Total books found : 1356
पाठलाग
Featured

त्याच संध्याकाळी, दुर्गेश आणि अन्विता शहरात आपल्या कारने फिरायला गेले. खरेदी करून परत येतांना त्यांच्या लक्षात आलं की, त्यांच्यामागे एक काळी मोटार पाठलाग करत आहे. दुर्गेशच्या मनात ते स्वप्न पुन्हा जागं झालं. तो गाडी वेगाने चालवू लागला. त्यांनी एक छोट्या रस्त्यावर वळून मोटारीपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. पण ती मोटार त्यांच्यामागेच होती.

अनोळखी चेहरे

दादू आणि काकू यांना करियरमधले मिळालेले पहिले काम ते यशस्वीपणे पूर्ण करू शकतील का? आहेत तरी कोण हे दोघे अनोळखी चेहरे? कोणते आश्चर्य वाचकांसाठी वाट बघते आहे? त्यासाठी वाचायलाच हवी ही नवीन कथा!

पांच गुफांचा खजिना
Featured

फायनल इयरची परीक्षा संपली. सुट्ट्या सुरू झाल्या. सर्व ताणतणावातून मुक्ती मिळण्यासाठी सहा मित्रांनी सहलीची योजना आखली आणि बघता बघता सहलीचा दिवस उजाडला. दोन तरुणी, स्वरा आणि मीना, आणि चार तरुण, अमर, पवन, करण, आणि अजय, हे सर्व जण उत्साहात जंगलात जाण्यासाठी तयार झाले होते. मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर हा "पंच पालक" नावाचा पाच पर्वतांचा एक समूह आणि त्यांना वेढलेले घनदाट जंगल असते. तिथे ते जातात आणि त्यांना येतात एकाहून एक थरारक आणि आश्चर्यकारक अनुभव! वाचा ही पौराणिक संदर्भ असलेली काल्पनिक, फँटसी, अद्भुत आणि थरारक कथा ..

हनी पॉट
Featured

निमिष सोनार लिखित सायबर चोरी कथा

माईक आणि ब्रश

निमिष सोनार लिखित एक प्रेमकथा

खेळ तर आता सुरु झाला आहे!
Featured

निमिष सोनार लिखित भयकथा

अनंत महाकाल
Featured

त्याचे अस्तित्त्व सर्व ठिकाणी आहे असे तो म्हणतो तो नक्की कोण होता? अनंत हे नाव ठीक आहे परंतु आडनाव थोडे विचित्र वाटत असेल.काय आहे या अनंत महाकालचे रहस्य? हि एक धारावाहिक दीर्घ कादंबरी आहे. आम्हाला शक्य होईल तसे लवकरात लवकर या कादंबरीचे सर्व भाग आपल्यासमोर मांडायचा आमचा प्रयत्न राहील. कृपया हे पुस्तक आपल्या वाचक मित्रांना शेअर करा. कमेंट करा. तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा. अनंत महाकाल म्हणजे नक्की कोण असेल?

भारतीय स्वातंत्र्य संग्राम: शौर्य आणि बलिदान
Featured

महान भारतीय क्रांतिकारक

गिनी पिग
Featured

एखाद्या जोखमीच्या वैज्ञानिक प्रयोगात मानवाचे शरीर वापरण्याऐवजी एक छोटासा उंदीर सदृश प्राण्यावर प्रयोग केला जातो त्या प्राण्याला गिनी पिग म्हणतात.

मर्डर वेपन

रहस्य आणि कोर्ट रूम सीन्स युक्त कादंबरी.

मंगलमूर्ती
Featured

मधुरा धायगुडे यांचे गणपती आणि गणेश चतुर्थी यावरील लेख

प्रारब्ध
Featured

एक रम्यकथा.

अकल्पित
Featured

दुसऱ्या जगातील माणूस शेफालीच्या प्रेमात पडतो तेव्हा तिच्या आयुष्यात काय उलथापालथ होते याची हि काल्पनिक विज्ञानकथा आहे.

Kanakadhara stotram

kanakadhara stotram is a Laxmi stotram written by Shri AdiShankara himself.

जंजाळ
Featured

हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. हिचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. केवळ एक कल्पनाविलास या सदरातच वाचकांनी या कथेचा आस्वाद घ्यावा.

पेंडोरा बॉक्स
Featured

हि एक काल्पनिक विज्ञानकथा आहे हिचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. केवळ एक कल्पनाविलास या सदरातच वाचकांनी या कथेचा आस्वाद घ्यावा.

उल्लालचे सरकार
Featured

सदर लघु कादंबरी हि संपूर्णपणे काल्पनिक असून हिचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. या गोष्टीतील पात्रांची, ठिकाणांची नावे यांच्यात काही साधर्म्य असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्तीच्या किंवा समुदायाच्या वैय्यक्तिक किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. वाचून पूर्ण झाल्यावर हि कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. बुक्सट्रकच्या सर्व वाचकांचे मनापासून आभार, आमची तुम्हाला विनंती आहे कि तुमच्या अधिकाधिक वाचक मित्रांपर्यंत या कथा पोहचवण्यासाठी आम्हाला मदत करा. ह्या कथा तुमच्या वाचक मित्रांना शेअर करा. धन्यवाद!

भारतातील दिव्य पुरुष
Featured

भारतांत जे काही दिव्या पुरुष झाले ज्यांच्याकडे अध्यात्मिक शक्ती होती अश्या लोकांचे संक्षिप्त चरित्र

गोष्टी सिनेमाच्या
Featured

अभिजात पण विशेष लोकप्रिय नसलेल्या आंतरराष्ट्रीय सिनेमांचा आढावा.

सावध

मराठी रहस्य कथा

म्हातारी
Featured

एका म्हातारीची गोष्ट

मधुरा धायगुडे यांचे लेख 7

मधुरा धायगुडे यांचे लेख

माद्री : मूकपणाने तमी लोपलेली सम्राज्ञी

Madri was a princess of Mahabharata.

मुलांचे पोशाख

माणसासाठी जितके महत्वाचे अन्न असते तितकेच कपडे हि असतात. जसे चुकीच्या अन्नग्रहणाने अपचन होऊ शकतं तसच चुकीचे कपडे लहान मुलांना घातले तर त्यांना अंगावर चट्टे उठू शकतात. त्यांना अनेक त्वचा रोगांना लहान वयातच सामोरे जावे लागते. मागच्या वेळी मी मुलांच्या खुराकाबद्दल सांगितले होते. यावेळी त्यांच्या पेहरावाबद्दल लिहित आहे.

मुलांचा खुराक
Featured

मुलांचे चांगले संगोपन करण्यासाठी इतर अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. अश्या अनेक गोष्टीबद्दल मी माझ्या लेखांमध्ये लिहिणार आहे. मी सखी माझ्या सगळ्या मैत्रिणीसाठी असे अनेक लेख या मालिकेतून प्रकाशित करणार आहे.