ही वेश्या एखाद्या धनवान ग्राहकाची आशा धरून प्रतीक्षा करत आपल्या दारात रात्री उशिरापर्यंत बसून अत्यंत दुःखी होते, परंतु जेव्हा ती ही अशा सोडून घरात जाते तेव्हा चिंतामुक्त होऊन आरामात झोपून जाते. या गोष्टीतून अशी शिकवण मिळते की आशा करणे हेच दुःखाचे सर्वांत मोठे कारण आहे आणि तिचा त्याग हा सुखाचा स्त्रोत आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.