श्रीमद् भागवत पुराण आस्थावान हिंदूंसाठी सर्वोत्कृष्ट मोक्षदायी ग्रंथ मानला जातो. याचे रचनाकार महर्षी व्यास यांनी या महाकाव्याला आपल्या अठरा पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ स्थान दिलेले आहे. हे पुराण ज्ञान, कर्म आणि उपासना यांचा अद्भुत समन्वय आहे. यामध्ये देवाची उपासना करणाऱ्या साधकाला या विशिष्ट गुरूंकडून ज्या ज्ञानाच्या गोष्टी शिकण्याचा सल्ला देण्यात आला आहे, त्यांचे महत्त्व आपल्या गृहस्थी जीवनात देखील कमी नाही.आता माहिती करून घेऊयात की आपल्या जीवनाच्या साधनेत आपण कोणाकडून काय शिकून घेतले पाहिजे -