http://www.hindiremedy.com/wp-content/uploads/2015/06/honey-bee.jpg

मधमाशी अत्यंत परिश्रमाने मधाचा संचय करते परंतु त्याचा उपयोग कधीही स्वतः करू शकत नाही. उलट मध तिच्यासाठी संकट ओढवून आणतो. म्हणूनच सायंकाळ किंवा दुसर्या दिवसासाठी भिक्षेचा संचय करू नये.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel