http://4.bp.blogspot.com/-55NqzvwKLcQ/U7El_nVOttI/AAAAAAAAAOA/qCUyYo4jg5w/w1200-h630-p-nu/Candle+Flame+HD+Wallpaper.jpg

आगीच्या ज्योतीने आकर्षित होऊन पतंगा तिच्या उडी घेतो आणि त्याचा जीव जातो. यातून अशी शिकवण मिळते की जो मनुष्य आपल्या इंद्रियांवर नियंत्रण न ठेवता मायामोहात फसतो त्याचा अकाली अंत होतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel