स्त्री आणि पुरुष कपाळावर कुंकू, चंदन, गंध यांचा टिळा लावतात. या परंपरेचा वैज्ञानिक तर्क असा आहे की दोन्ही डोळ्यांच्या मधोमध आज्ञा चक्र असते. याच चक्र स्थानावर टिळा लावला जातो. या चक्रावर टिळा लावल्याने आपली एकाग्रता वाढते. मन अनावश्यक गोष्टींमध्ये गुंतून पडत नाही. टिळा लावताना बोटाचा किंवा अंगठ्याचा जो दाब पडतो, त्याच्यामुळे कपाळातून जाणाऱ्या नसांचा रक्त प्रवाह नियंत्रित आणि व्यवस्थित होतो. रक्त पेशी सक्रीय होतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.