अनेक संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे की व्यक्तीला जेनेटिक रोग होऊ नयेत यासाठी एकाच इलाज आहे, 'सेपरेशन ऑफ जीन्स', म्हणजेच आपल्या जवळच्या नातेवाईक मंडळींमध्ये विवाह न करणे. जवळच्या नात्यात जीन्स वेगळे (विभाजन) होऊ शकत नाहीत आणि त्यामुळे जीन्स शी संबंधित सर्व आजार जसे रंगांधळेपणा, मतिमंदत्व इत्यादी रोग होण्याची शक्यता असते. शक्यता आहे की पूर्वीच्या काळीच जीन्स आणि डीएनए संदर्भात संशोधन करण्यात आलेले होते आणि त्याच कारणामुळे एकाच गोत्रात विवाह न करण्याची परंपरा बनवली गेली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.