कोणत्याही पूजेत स्वस्तिक अवश्य काढले जाते. स्वस्तिकाच्या चार भूजा उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या चारही दिशा दर्शवतात. सोबतच, या चार भूजा ब्रम्हचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास आश्रमांचे प्रतिक देखील मानल्या जातात. हे चिन्ह केशर, हळद किंवा शेंदुराने काढता येते. याच्या प्रभावाने श्रीगणेशासोबतच महालक्ष्मी देखील प्रसन्न होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.