हनुमान आणि रामायण

हनुमान सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ आहे. हनुमानाविना ना राम आहे आणि ना रामायण. राम आणि रावणाच्या युद्धात हनुमान एकमात्र असा योद्ध होता ज्याला कोणीही कोणत्याही प्रकाराने इजा करू शकले नव्हते. प्रत्यक्षात हनुमानाचे पराक्रम, सेवा, दया, आणि दुसऱ्याचा गर्व हरण करण्याच्या अनेक गाथा आहेत, परंतु आम्ही त्यातील काही निवडक आणि प्रचलित कथांचे वर्णन केले आहे.

आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel