न परो परं निकुब्बेथ नितिमञ्ञेथ कत्थचि नं कश्चि ||
व्यरोसना पटिघसञ्ञा ना़ञ्ञमञ्ञस्स दुक्खमिच्छेय्य||६||
ते परस्परांला न ठकवोत, कोठेंहि कोणाचाहि अपमान न करोत, क्रोधानें आणि द्वेषबुद्धीनें परस्परांला दु:ख देण्याची इच्छा न धरोंत ||६||
माता यथा नियं पुत्तं आयुसा एकपुत्तमनुरक्खे ||
एवं पि सब्बभूतेसु मानसं भावये अपरिमाणं ||७||
आई जशी आपल्या एकुलत्या एक औरस पुत्राचें आपले आयुष्य खर्ची घालून देखील संरक्षण करते, त्याप्रमाणे सर्व प्राण्यांविषयीं अमर्याद प्रेम धरावें ||७||
मेत्तं च सब्बलोकस्मिं मानसं भावये अपरिमाणं |
उद्धं अधो च तिरियं च असंबाधं अवेरं असपत्तं ||८||
सर्व लोकांविषयीं वर, खाली आणि चोहोंकडे, असंबाध, अवैर, असपत्न मैत्रीची भावना आपल्या मनांत वाढवावी ||८||
तिट्ठं चरं निसिन्नो वा सयानो वा यावतस्स विगतमिद्धो |
एतं सतिं अधिट्ठेय्य ब्रह्ममेतं विहारं इधमाहु ||९||
उभा असतां, चालत असतां, बसला असतां, किंवा अंथरुणावर पडला असतां जागरूक राहावें, व ही (मैत्रीची) स्मृति कायम ठेवावी | हिला इहलोकींचा ब्रह्मविहार असें म्हणतात ||९||
दिट्ठिश्च अनुपगम्म सीलवा दस्सनेन संपन्नो |
कामेसु विनेय्य गेधं व हि जातु गब्भसेय्यं पुनरेती ति ||१०||
आणि सभ्यक् दृष्टीचा यथार्थया अंगीकार करून शीलावान् आणि ज्ञानसंपन्न होऊन आणि विषयांचा लोभ सोडून देऊन तो पुनरपि गर्भवास भोगीत नाहीं ||१०||
||मेत्तसुत्तं निट्ठितं||

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.