सचे खो त्वं आनन्द गिरिमानन्दस्स भिक्खुनो उपसंकमित्वा इमा दस सञ्ञा भासेय्यासि ठानं खो पनेतं विज्जति यं गिरिमानन्दस्स भिक्खुनो इमा दस सञ्ञा सुत्वा सो आबाधो ठानसो पटिपस्संभेय्या ति ||
हे आनन्द, जर गिरिमानन्द भिक्षुजवळ जाऊन तूं ह्या दहा संज्ञा त्याला सांगशील, तर त्या ऐकून गिरिमानन्द भिक्षूचा तो आजार साफ बरा होण्याचा संभव आहे.
अथ खो आयस्मा आनन्दो भगवतो सन्तिके इमा दस सञ्ञा उग्गहेत्वा येनायस्मा गिरिमानन्दो तेनुपसंकमि | उपसंकमित्वा आयस्मतो गिरिमानन्दस्स इमा दस सञ्ञा अभासि || अथ खो आयस्मतो गिरिमानन्दस्स इमा दस सञ्ञा सुत्वा सो आबाधो ठनसो पटिपस्संबि | वुट्ठहिचायस्मा गिरिमानन्दो तम्हा आबाधा | तथापहीनो च पनायस्मतो गिरिमानन्दस्स सो आबाधो अहोसी ति ||
तेव्हां आयुष्यमान् आनन्द भगवन्तापाशीं ह्या दहा संज्ञा शिकून आयुष्यमान् गिरिमानन्द होता तेथें गेला | तेथें जाऊन त्याने ह्या दहा संज्ञा आयुष्मान् गिरिमानन्दाला सांगितल्या || तेव्हां त्या ऐकून आयुष्मान् गिरिमानन्दाचा तो आजार साफ बरा झाला | आणि तो त्या आजारांतून उठला || ह्याप्रमाणे आयुष्मान् गिरिमानन्दाचा तो आजार बरा झाला ||
|| गिरिमानन्दसुत्तं निट्ठिंत ||

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.