राजा श्वेतकी

महाभारतानुसार श्वेतकी एक प्रसिद्ध आणि पराक्रमी राजा होता. तो यज्ञ प्रेमी होता, त्याने अनेक मोठे मोठे यज्ञ केले. तो इतके यज्ञ करीत असे की ब्राम्हण आणि पुरोहित देखील थकून आणि कंटाळून जात. एकदा त्याने दुर्वास ऋषींच्या द्वारे एक महान यज्ञ केला. आधी १२ आणि नंतर १०० वर्षांच्या यज्ञात देक्षिणा देऊन देऊन राजाने ब्राम्हणांना तृप्त केले. या यज्ञाचे फळ म्हणून राजा श्वेतकीला स्वर्गाची प्राप्ती झाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel