एका अन्य पुराणानुसार गंगेला पृथ्वीवर आणणारे महाराज भगीरथ यांनी आपल्या पूर्वजांसाठी या दिवशी तर्पण केले होते. त्यांचे तर्पण स्वीकारून या दिवशी गंगा समुद्राला जाऊन मिळाली होती. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा सागर इथे जत्र भरते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.