षत्रियात् जातमेवं तु विद्याद् वैश्यात् तथैव च॥ (मनुस्मृति)
अर्थात – आचरण बदलले तर शुद्र ब्राम्हण होऊ शकतो आणि ब्राम्हण शुद्र. हीच कसोटी क्षत्रिय आणि वैश्य यांना देखील लागू आहे.
अनभ्यासेन वेदानामाचारस्य च वर्जनात् ।।
आलस्यात् अन्न दोषाच्च मृत्युर्विंप्रान् जिघांसति॥ (मनु.)
अर्थात – वेदांचा अभ्यास न केल्याने, आचार सोडून दिल्याने आणि कुधान्य खाण्याने ब्राम्हणाचा मृत्यू होतो.
“शूद्रो बा्रह्मणतामेति ब्राह्मणश्चेति शूद्रताम्।
क्षत्रियाज्जात्मेवन्तु विद्याद् वैश्यात्तथैव च।।
अर्थात – शुद्र कुळात उत्पन्न होऊन जर ब्राम्हण, क्षत्रिय प्रमाणे गुण, कर्म, स्वभाव असेल तर तो शूद्र, ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य बनतो. त्याचप्रमाणे जो ब्राम्हण, क्षत्रिय किंवा वैश्य कुळात उत्पन्न झाला आहे त्याचे गुण आणि कर्म शुद्रासामान असतील तर तो शुद्र होतो. त्याच प्रमाणे क्ष्तीर किंवा वैश्य कुळात उत्पन्न होऊन जर ब्राम्हण किंवा शूद्राचे गुण आणि कर्म असतील तर तो ब्राम्हण आणि शुद्र बनतो.