मेलोनिअ बिडरसिंह १७ वर्षांची होती १९९४ मध्ये कॅनडा मध्ये ती आपल्या वडिलांबरोबर आणि सावत्र आईबरोबर रहात होती. एकदा तिचं शव जळत्या सुटकेसमध्ये सापडलं. पण पोलिस २०१२ पर्यंत शव ओळखू शकले नाहीत आणि तेव्हा त्यांनी त्या दांपत्याला खुनाचे आरोपी म्हणून ताब्यात घेतलं. जेव्हा पोलिसांना बेडरसिंहचं शव सापडलं तेव्हा तिची २१ हाडं तुटलेली होती आणि फिंगरप्रिंट्स व फुटप्रिंट्स गायब केलेल्या होत्या. केसचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा पोलिसांना टोरंटो पोलिस विभगाकडून माहिती देण्यासाठी फोन आला. जमैकामध्ये मेलोनिएची खरी आई सापडल्यानंतर पोलिसांना तिच्या वडिलांवर व सावत्र आईवर संशय आला. मार्च २०१२ पर्यंत हे जोडपं जेलमध्ये होतं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel