https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-4006d94fee3546552a9213b33adf52a7

ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी समुद्रातील 19 फूट लांबी असलेल्या शार्कवर संशोधन सुरू केले होते. मात्र काही कालावधीनंतर अगदी अचानकपणे या शार्कचे अर्धे कापले गेलेले गेलेले शरीर समुद्रावर तरंगत किनार्‍यावर येऊन पोहोचले. इतक्या जास्त लांबीच्या अवाढव्य शार्कला नक्की कोणी खाल्ले यावर दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. एक म्हणजे या शार्कपेक्षाही जास्त लांबी असलेल्या व मोठ्या शार्कने कदाचित या शार्कला अर्धे खाऊन टाकले असेल किंवा समुद्राच्या खोलात वास्तव्य केलेल्या समुद्री दैत्याने या शार्कला खाऊन टाकले असेल. मात्र अजूनही कोणतेही ठाम असे मत या शार्कच्या मृत्यू मागे संशोधक बनवू शकलेले नाहीत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel