अभिषेक ठमके
उदयोन्मुख मराठी लेखक
History of Maharashtra

History of Maharashtra

महाराष्ट्राचे शिल्पकार
Featured

संत, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे, समाजसुधारक, समाजसेवक, राजकीय नेते, विचारवंत व संशोधक, उद्योजक, कलाकार, खेळाडू, पत्रकार अशा विविध क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर ठसा उमटविणाऱ्या मराठी व्यक्तिमत्वांची माहिती देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रातील संत परंपरा
Featured

महाराष्ट्राची संतांची भूमि म्हणून ओळख आहे. वारकरी पंथाच्या संतानी समाजातील विषमतेवर आपल्या अभंगातून प्रहार केले. संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी, संत तुकाराम, संत एकनाथ, संत गोरा कुंभार आदि विविध जातिधर्मातील संतानी या पंथाचा प्रसार महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर केला. अशा आपल्या समृद्ध संत परंपरेबद्दल माहिती मिळवण्यासाठी हे एक छोटेसे पुस्तक उपलब्ध केले आहे.

अग्निपुत्र Part 1

अग्निपुत्र ही मराठीतील एक साय-फाय कादंबरी आहे. हा प्रकार इंग्रजी पुस्तकांच्या तुलनेत मराठीमध्ये खूपच कमी आहे. एक वेगळा प्रयोग म्हणून सध्या ही कादंबरी वेगवेगळ्या भागांमध्ये दर शनिवारी ब्लॉगवर प्रकाशित केली जाणार आहे. कादंबरीचे सर्व भाग ब्लॉगवर पूर्ण झाल्यावर ही कादंबरी ई-बुक स्वरुपात PDF Format मध्ये उपलब्ध केली जाणार आहे.

योगासने

शरीर, शरीरातील सांधे लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत अवयवांना मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन. काही प्रमुख योगासनांची तपशीलवार माहिती श्री अभिषेक ठमके यांनी ह्या पुस्तकात संपादित केलेली आहे.

अग्निपुत्र - Part 2

अग्निपुत्र ही मराठीतील एक साय-फाय कादंबरी आहे. हा प्रकार इंग्रजी पुस्तकांच्या तुलनेत मराठीमध्ये खूपच कमी आहे. एक वेगळा प्रयोग म्हणून सध्या ही कादंबरी वेगवेगळ्या भागांमध्ये दर शनिवारी ब्लॉगवर प्रकाशित केली जाणार आहे. कादंबरीचे सर्व भाग ब्लॉगवर पूर्ण झाल्यावर ही कादंबरी ई-बुक स्वरुपात PDF Format मध्ये उपलब्ध केली जाणार आहे.

प्रबोधन

जगाला घडवण्याआधी स्वत:ला घडवूया

अग्निपुत्र

अग्निपुत्र ही मराठीतील एक साय-फाय कादंबरी आहे. हा प्रकार इंग्रजी पुस्तकांच्या तुलनेत मराठीमध्ये खूपच कमी आहे. एक वेगळा प्रयोग म्हणून सध्या ही कादंबरी वेगवेगळ्या भागांमध्ये दर शनिवारी ब्लॉगवर प्रकाशित केली जाणार आहे. कादंबरीचे सर्व भाग ब्लॉगवर पूर्ण झाल्यावर ही कादंबरी ई-बुक स्वरुपात PDF Format मध्ये उपलब्ध केली जाणार आहे.

अर्थ मराठी दिवाळी अंक २०१५

BookStruck प्रस्तुत अर्थ मराठी ई-दिवाळी अंक

माणूस घडवण्याआधी : खंड १

'प्रबोधन - जगाला घडवण्याआधी स्वतःला घडवूया' असे म्हणत जितेंद्र माने, कुसुम भोईर, डॉ.आशिष तांबे, गौरव गायकवाड, जयंत निकम आणि निलेश कळसकर यांनी प्रबोधन हा ग्रुप फेसबुकवर सुरु केला. ग्रुपला मिळालेले यश आपणा सर्वांना माहितच आहे. त्या यशावर कळस चढवत प्रबोधन टीम आता आपले पहिले ई-पुस्तक आपल्यासमोर आणत आहे.

माणूस घडवण्याआधी : खंड २

माणूस घडवण्याआधी : खंड ३

माणूस घडवण्याआधी : खंड ४

माणूस घडवण्याआधी : खंड ५

माणूस घडवण्याआधी : खंड ६

माणूस घडवण्याआधी : खंड ७

माणूस घडवण्याआधी : खंड ८

माणूस घडवण्याआधी : खंड ९

पुन्हा नव्याने सुरुवात
Featured

हे पुस्तक म्हणजे एक अशी कथा आहे, जिथे सर्व काही संपतं आणि सर्वांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. हि सुरुवात नव्या जगाची आहे, नव्या जगण्याची आहे, जगण्याची नाही तर नव्याने जगवण्याची आहे, नव्याने घर शोधण्याची आहे, गमावलेल्या सर्व गोष्टी पुन्हा नव्याने कमावण्याची आहे.

International Local Author

An international author who wrote his articles in local train

अर्थ मराठी ई दिवाळी अंक २०१६

अर्थ मराठी ई-दिवाळी अंक यंदा चैथ्या वर्षात पदार्पण करत आहे. वाचकांना सतत काही ना काही नवीन देता यावं यासाठी प्रत्येक वर्षी जे काही शक्य आहे ते सर्व देण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच आपल्या ई-दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेतर्फे सलग दोन वर्षे (2014 आणि 2015) सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुरस्काराचं श्रेय माझ्या सादरीकरणापेक्षा नेहमी माझ्या पाठीशी उभ्या असलेल्या पत्नीला, माझ्यामध्ये साहित्याची बीज पेरणार्या माझ्या वडीलांना, माणूस म्हणून जग दाखवणार्या माझ्या आज्जीला जातं. आणि अर्थातच दिवाळी अंकामध्ये लेख आणि काव्य सादर केलेल्या सर्व नवोदित आणि दिग्गज साहित्यीकांना जातं. दिवाळी अंकावर आपलं प्रेम असंच असु द्या. आपलाच, अभिषेक ज्ञानेश्वर ठमके (संपादक)

नाईट वॉक : लघुकथा संग्रह

आपण वाचत असलेला हा लेखसंग्रह ठरवून लिहिला गेला नाहीये, किंवा या लेखसंग्रहातील लेख देखील एक ठराविक विषय घेऊन लिहिलेले नाहीत. हा लेखसंग्रह म्हणजे माझ्या लहानपणापासून मी लिहिलेले काही निवडक लेख, कथा आहेत. हा लघुकथा संग्रह ३० ते ४० कथांचा सहज करता आला असता, जर मी हे सर्व ठरवून केलं असतं. दरवर्षी १ मे या तारखेला मी माझं एक तरी पुस्तक प्रकाशित करेन असं ठरवून मैत्र जीवांचे (२०१३), महाराष्ट्राचे शिल्पकार (२०१४), अग्निपुत्र (२०१५), पुन्हा नव्याने सुरुवात (२०१६) असे पुस्तक प्रकाशित झाले देखील. २०१७ साली टेरर ऍटॅक ऍट डोंबिवली स्टेशन हे पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं. २६/११ मध्ये शहीद झालेल्या पोलिसांना मानवंदना म्हणून त्या कादंबरीचं पहिलं प्रकरण प्रकाशित सुद्धा केलं, आता फक्त ट्रेलर बनवायला आणि मार्केटिंग करायची बाकी असताना मी ते पुस्तक वाचले. माझी लेखनशैली त्यात होती, पण एखाद्याने प्रेरणा घ्यावं असं काही त्यात नव्हतं. माझ्या आधीच्या कादंबरीमधून वाचकांना भरपूर सायंटिफिक ज्ञान मिळाले, माझी पुस्तकं वेगळी ठरली ती तरुणांना सहज समजून येईल अशा आधुनिक भाषाशैली, वैज्ञानिक पुरावे आणि कल्पनेच्या पलीकडे नेणाऱ्या मूळ कथांमुळे. यावेळी मला तो अनुभव नाही आला आणि म्हणून मी त्यात बदल करायचं ठरवलं. पुस्तक प्रकाशनाला एक महिना राहिला असल्याने आणि हातात बरेच प्रोजेक्ट्स असल्याने मी पुस्तकाचं प्रकाशन पुढे ढकललं. तर मग १ मे २०१७ रोजी काय? आहे तेच पुस्तक प्रकाशित करण्याचा शब्द पाळता आला नाही, कमीत कमी ठरल्या दिवशी पुस्तक प्रकाशित झालं पाहिजे, हा शब्द तरी पाळू शकतो. या विचारांतूनच हा कथासंग्रह प्रकाशित करता आला. यावेळी मी एक प्रयोग करायचं ठरवलं, ते म्हणजे पुस्तकातील लेख प्रूफ रिडींग न करता आहे तसेच प्रकाशित करायचे. कारण प्रस्तुत पुस्तकातील बरेचसे लेख मी माझ्या डायरीमध्ये लिहिले होते. तर माझ्या डायरीत मी कसं लिहू शकतो हे तुम्ही प्रस्तुत कथासंग्रहमध्ये वाचू शकता असं आपल्याला गंमतीने म्हणता येईल. पुस्तकातील काही लेख व्हाट्सअपवर याआधी व्हायरल झाले होते, जे आपल्याला पुस्तक वाचताना लक्षात येईलच. तरी आपला जास्त वेळ न घेता मनोगत इथेच संपवतो, आशा करतो कि हा लेखसंग्रह नक्कीच आपल्या पसंतीस पडेल.

मैत्र जीवांचे

मनापासून मैत्री जगणा-या प्रत्येकास समर्पित... - अभिषेक ज्ञानेश्वर ठमके

टेरर ऍटॅक ऍट डोंबिवली स्टेशन

देशासाठी लढणा-या पोलीस आणि लष्कर आणि अन्याय विरुद्ध लढणा-या प्रत्येकास समर्पित...

मिस्टर सिंगल फादर

‘सिंगल फादर’ होण्याचं स्वप्न, लग्नाचा विचार नकोसा असल्याने हा चिचार मनात आला होता खरा, पण लग्न झालं आणि ‘फादर’ सुद्धा झालोच!

विज्ञानामागील सायन्स
Featured

हे वाक्य म्हणजे माझ्यासाठी एक मानसिकता आहे. ज्यात समोरची व्यक्ती, म्हणजे ती आपल्या ओळखीची कोणीही असू शकते, ती व्यक्ती अंधश्रद्धा, चमत्कार, जादू अशा गोष्टी बाजूला ठेवून हे मान्य करते की ज्या गोष्टी घडतात, त्यामागे विज्ञान आहे, पण ते विज्ञान त्यांना माहित नसतं. त्यामागचं त्यांना माहित नसलेलं कारण हे त्यांच्यासाठी सायन्स असतं. मग निरीक्षण करू लागलो, बरेच जण असे शब्द वापरताना दिसू लागले. जिथे शक्य असायचे, तिथे त्यांना ते (त्यांच्या शब्दांत) सायन्स सांगता येत होते, पण प्रत्येक वेळी असे घडायचेच असे नाही, काही प्रश्न असे असायचे की, तेव्हा असे विषय घेऊन पुस्तकांची मालिका सुरु करण्याचा विचार मनात आला, ज्याचे नाव असेल, विज्ञानामागील सायन्स.