कॅरेट : 205.07
देश : दक्षिण आफ्रिका
वर्ष : 1905
हा हिरा आपल्या किरमिजी पिवळ्या रंगासाठी ओळखला जातो. २०५.०७ कॅरेट चा हा हिरा उशीच्या आकारात कापण्यात आला होता. याला कित्येक हिऱ्याच्या कंपन्यांनी 'दुर्मिळ हिरा' असा खिताब दिला होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.