कॅरेट : 530.20
देश : दक्षिण आफ्रिका
वर्ष : 1905
.
याचे दुसरे नाव "स्टार ऑफ आफ्रिका" हे आहे. प्रत्यक्षात कल्लिनन ने कापल्या जाणाऱ्या ९ हिश्शांमध्ये हा सर्वांत मोठा हिस्सा आहे. हा हिरा ५३०.२० कॅरेट चा आहे जो जगातील आढळलेला दुसरा सर्वांत मोठा हिरा आहे. हा हिरा ग्रेट ब्रिटन च्या इम्पेरिअल स्टेट क्राऊन च्या मधोमध जडवलेला आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.