राजस्थान येथील अरावली पर्वत मालेला भारतातील सर्वांत प्राचीन पर्वत असल्याची मान्यता प्राप्त आहे. अरावली मधील सर्वोच्च शिखर आहे गुरुशिखर जे माउंट अबू मध्ये स्थित आहे. या पर्वत श्रुन्खालेची एकूण लांबी ६९२ किलोमीटर आहे जी गुजरात पासून दिल्ली पर्यंत पसरलेली आहे. अर्थात पौराणिक मान्यतेनुसार मेरू पर्वत विश्वातील सर्वांत प्राचीन पर्वत आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.