‘ॐ नम: शिवाय।’
हा नामजप करतांना नामजपात तारक भाव
येण्यासाठी ‘नमः’
या शब्दावर जोर न देता तो हळुवारपणेम्हणावा. या वेळी आपण
शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत, असा
भाव ठेवावा.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.