द स्कूनर स्वीपस्टेक्स

द स्कूनर स्वीपस्टेक्स ही सर्वात जास्त भेट दिली गेलेली बोट आहे. ती ओंटारो, टॉबरमोरी येथील फॅथम नॅशनल पार्कमध्ये आहे. जेव्हा ह्या बोटीला दुसऱ्या बंदराकडे वळवण्यात येत होते तेव्हा ती १८८५ मध्ये बुडाली.
हजारो पाणबुड्यांनी हे पार्क उघडल्यापासून इथे भेट दिली आहे. ही घटना इतकी प्रसिद्ध आहे की बोट वाचवायला पार्कच्या कर्मचाऱ्यांना कुंपण बंद करावे लागते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel