कृष्णाकडे अशी बरीच दिव्य अस्त्रे होतीच. पण सुदर्शन चक्र मिळाल्यानंतर त्यांचा मान अजून वाढला होता.
शिवाजी सांवत यांच्या युगांधर या पुस्तकानुसार श्रीकृष्णाला परशुरामांनी सुदर्शन चक्र दिले होते. त्यांना पाशुपतास्त्रही वापरता येत होते. पाशुपतास्त्र हे शंकरानंतर फक्त श्रीकृष्ण आणि अर्जुनाकडेच होते. याशिवाय त्यांच्याकडे प्रस्वपास्त्र ही होते जे शंकर, वसवगुण आणि भीष्म यांचेकडे देखील होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.