बिल्जना स्रप्सका गणराज्याची पूर्व राष्ट्रपती होती आणि १९९० च्या नरसंहाराच्या दरम्यान तिने बोस्निया - हेर्जेगोविनिया चे नेतृत्व केले. तिच्या मते जातीय व्यवस्था आवश्यक होती. आणि नरसंहाराचे प्रमुख कारण हेच होते. अटक झाल्यानंतर सन २००९ पर्यंत ती कारागृहात राहिली. ती आता पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.