या बागेला मुगल शासनाच्या सुमारास सन १६३३-३४ मध्ये बनवलं गेलं होत. हे भारतातील दुसर सर्वात मोठ गार्डन आहे. हे श्रीनगर पासून ११ कि. मी. लांब डल तलावा जवळ बनवलं गेलं आहे. या गार्डन मधून तुम्ही डल तलावाच्या सुंदरतेला न्याहाळू शकता. या गार्डनच्या एका बाजूला तलाव आणि दुसऱ्या बाजूला हिमालयाच्या उंच शिखराला पाहू शकता. या गार्डनमध्ये मोठे मोठे पर्वत आणि मुगलांची कलाकृती पहायला मिळते
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.