असे म्हटले जाते की ज्याच्याकडे कोहिनूर हिरा आहे तो जगावर राज्य करतो. या हिऱ्याचा इतिहास अतिशय रोचक आहे आणि त्याच्या किंमतीचा अंदाज लावणे फार कठीण आहे. असे मानले जाते की कोहिनूर गुंटूर जिल्ह्यातील कोल्लूर खाणीतून काकतीय साम्राज्याच्या काळात मिळाला होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.