भारत मातेचे अज्ञात सैनिक - भाग २

आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अनेक लोकांची नावे अजरामर झाली, जसे भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, लाला लजपतराय, इत्यदि. परंतु कित्येक असे योद्धे होते ज्यांनी आपल्या परीने आपल्या पद्धतीने या अग्निकुंडात आहुती दिल्या आणि ब्रिटीश राजवटीला मुळापासून हादरवून टाकले. पण त्यांची नावे फार प्रकाशात आली नाहीत. आता माहिती घेऊया अशाच काही सैनिकांची -

आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel