किंवा बर अथवा सिनेमा थिएटर मध्ये. जागेला फारसं महत्त्व नाही - ही भावना की तुम्हाला एकमेकांना जास्त जाणून घ्यायचं आहे - तिला महत्त्व आहे. कप ऑफ जो ची रचनाकार जोअन्ना गोद्दर्द सांगते की, "बाहेर भेटणं जास्त रोमांचक असतं. घरी भेटायचं म्हणजे आधी मुलांना समजावा, आणि मग बेबी सीटर ला आदेश द्या. त्यामध्ये मजा येत नाही. याशिवाय जेव्हा तुम्ही भेटाल तेव्हा मनात नेहमी काही नवीन आकांक्षा असाव्यात. तसेच थोडी भीतीही असली तर फारच छान."
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.