पदव्या आणि सन्मान

१९२३ साली नेशनल असोसियेशन फॉर दि एडवान्स्मेन्ट ऑफ कलर्ड पीपल यांच्या कडून स्पिंगन मेडल देण्यात आले.

१९२८ साली त्यांना सिम्पसन्स विद्यापीठाने ऑनेरेरी डॉक्टरेट प्रदान केली.

१९३९ साली त्यांच्या शेतीविषयक कार्यासाठी त्यांना रोसवेल्ट मेडल देण्यात आले.

१९४० साली कार्व्हर यांनी टस्केगीमध्ये जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर नवे एक संस्था स्थापन केली.

१९४१ साली त्यांच्या नावाने टस्केगीमध्ये  एक संग्रहालय चालू करण्यात आले.

१९४२ साली फोर्ड यांनी डियरबोर्न येथील एक प्रयोगशाळेला कार्व्हर यांचे नाव दिले.

१९४३ साली एस एस जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर नावाचे स्वातंत्र्य जहाज सोडण्यात आले.

१९४७ साली त्यांच्या नवे रीवरडेल येथे एक पब्लिक स्कूल खुले बांधण्यात आले.

१९५० साली जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर नवे एक उद्यान उघडण्यात आले.

१९५१-१९५४ यु.एस. मिंट यांनी ५० सेंटच्या नाण्यावर कार्व्हर यांचे चित्र छापुन आणले होते.

१९६५ साली अमेरिकेची 1965, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी जॉर्ज वॉशिंग्टन कारवर यांच्या नावे सोडण्यात आली.

१९४३ साली ५ जानेवारी ही तारिख जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या स्मरणार्थ कार्व्हर रेकग्नीशन डे अशी घोषित करण्यात आली.

२००४ साली लोवा येते जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर ब्रिज बनवण्यात आला.

२००७ साली मिसुरी मधील एका वनस्पतीशास्त्रीय उग्यानाला त्यांचे नाव देण्यात आले आणि त्यांचा एक पुतळा तेथे उभारण्यात आला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel