रुद्रमुद्रा रमेश अणेराव
जाळून टाकला तरी राखेतून पुन्हा जिवंत होऊन भरारी घेणारा विचार... म्हणजे फिनिक्स या पक्षाप्रमाणे आयुष्य जगायला हवे. कितीही अडथळे आले तरी त्या अडथळ्यांना पार करून एखाद्या नदीप्रमाणे आपल्या मार्गावरून वाहत राहायला हवे.
२०२१ मध्ये ओ. टी.टी. वर काय पहाल ?

२०२१ मध्ये ओ. टी.टी. वर काय पहाल..?

सुधा मुर्ती यांची पुस्तके
निवडक

सुधा मूर्ती या इंग्रजी आणि कन्नड भाषेतील एक भारतीय लेखिका आहेत. त्यांनी कादंबरी, तंत्रविषयक पुस्तके, प्रवास वर्णने लघुकथा संग्रह, वास्तववादी लेख, बालसाहित्य अशा विविध विषयांना स्पर्श करणारे विपुल लेखन केले आहे. त्यांच्या पुस्तकांचा अनुवाद सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये केला गेला आहे. सुधा मूर्ती यांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी आर. के. नारायण पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले आहे. २००६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. २०११ मध्ये त्यांना कर्नाटक सरकार द्वारे कन्नड भाषेतील साहित्यात उल्लेखनीय कामगिरी साठी अत्तीमब्बे पुरस्कार प्रदान केला गेला आहे. त्यांच्या शाळेगणिक एक ग्रंथालय या कल्पनेनुसार ५०००० ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे. इन्फोसिस फौंडेशन मार्फत त्यांनी पूरग्रस्त प्रदेशमध्ये २३०० घरे बांधून दिली आहेत. त्यांनी तामिळनाडू आणि अंदमान राज्यात त्सुनामी, गुजरातमधील कच्छ येथे भूकंप, ओरिसा आणि आंध्र प्रदेश राज्यात वादळ आणि पूर, त्याचप्रमाणे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तींचा यशस्वीपणे सामना केला आहे.

कार्व्हर
निवडक

नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण, संवर्धन आणि उपयोग हे मनुष्याच्या आयुष्याच्या समृद्धीचं महत्वाचं रहस्य आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी हे रहस्य केवळ सांगितलचं नाही, तर त्याचा धडा घालून दिला आणि जोपासण्यासाठी प्रेरणा दिली.हा पाठ समजून घेण्यासाठी बुकस्ट्रक वरील हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं. कार्व्हर यांचा जन्म अंदाजे १८६० चा असावा आणि लहानपणापासूनच झाडं, फुलं, प्राण्यांच्या सहवासात रमणाऱ्या कार्व्हर यांनी शिक्षणही कृषी विषयाचं घेतले होते.गुलामगिरीच्या सावटातुन यशाची पायरी चढत जाताना त्यांचं जमिनीशी असलेलं नात कायम घट्ट राहिले होते. अनेक मानसन्मान आणि पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. कार्व्हर यांनी वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला जणूकाही देणगीच दिली. या सगळ्याचा या पुस्तका मध्ये आढावा आहे.

महाभारतातील विस्मृतीत गेलेल्या कथा

महाभारत हे भारतवर्षातील एक महान संस्कृत भाषेतील महाकाव्य आहे. यामध्ये मुळ कथानकाच्या बरोबरीने कुरुक्षेत्र आणि हस्तिनापुर , कौरव , पांडव ,त्यांच्या सभोवतालच्या विविध राज्य आणि राजे यांच्या बोधक कथा आहेत. शिवाय हे महाकाव्य लिहिताना व्यास मुनींनी गणपतीला विचारलेल्या प्रश्नांची आणि कोड्यांची उत्तरे यात लिहिली आहे. साधारणतः आपण जे महाभारत वाचतो, तो अखंड ग्रंथ नसून त्यातील काही भाग आहेत. प्रामुख्याने श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला बोध आहे. या व्यतिरिक्त अश्या अनेक कथा महाभारतात आहेत कि ज्या विस्मृतीत गेलेल्या आहेत. यातल्या काही रंजक कथा या पुस्तकात दिलेल्या आहेत.

फार्महाऊस
निवडक

फार्महाउसवर विकेंड स्पेंड करायला कधीतरी गेला असालच. पुढच्यावेळेस जाल तेंव्हा नीट खात्री करून घ्या. ते फार्महाउस फार्महाउस आहे ना...??

किनारा

मी पाहत असतो त्यांना.... हरितगृहात उमलणार्‍या झेंडुतुन... कधी मंद वाहणार्‍या वार्‍यातुन.. आणि त्या उन्मत्त लाटांतुन..!! मी येतो भेटायला त्यानां त्याच किनार्‍यावर आजही लाटांच्या रुपात..!

प्रतिबिंब
निवडक

जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक म्हणजे नुसतं बोलतात आणि फक्त बोलतातच. मग असतात दुसऱ्या प्रकारचे लोकं जे काहीच बोलत नाहीत आणि बरंच काही करून टाकतात.

खुनी कोण ??? - भाग पहिला
निवडक

जगातली बरीच अशी काही रहस्य आहेत ज्यातली काही अजूनही मनुष्याला उलगडली नाहीत. त्यातलेच काही खून जे आजही पोलिसांच्या न सुटलेल्या केस फाइल्समध्ये धूळ खात पडलेले आहेत.

आपण गुढीपाडवा का साजरा करतो?

गुढीपाडवा का साजरा करतात याची कारणं खरंतर फार वेगवेगळी आहेत. हिंदु पुराणात या दिनाबद्दल अनेक कथा आहेत

मीरा आणि तो

"ए मोहोबत्त तुझे हासील करने की कोई राह नही.. तु मिलती है उसे जिसे तेरी परवाह नही..!"

जय श्रीराम

भगवान श्रीरामांच्या जन्म झाला तो दिवस म्हणजे राम नवमी. आनंद आणि उत्साहात हा जन्मोत्सव साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश "आपल्या अंतःकरणातल्या ज्ञानाच्या प्रकाशाचा उदय" आहे

हनुमान जयंती

प्रत्येक वर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी होते. हा दिवस हनुमानाच्या भक्तांसाठी विशेष महत्वाचा आहे. या दिवशी हनुमानाची इत्यंभूत पुजा होते. सगळे हि पुजा करुन हनुमानाचा आशिर्वाद घेतात. हनुमानाची पुजा करण्यासाठी हा दिवस सर्वश्रेष्ठ मानला जातो. या दिवशी मंदिरातही विशेष पुजांचे आयोजन केले जाते. हनुमानाला विशेष नैवेद्यही असतो. ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षीच्या हनुमान जयंतीला अनेक शुभ मुहुर्त एकत्र आले आहेत.

भारतातील श्रीमंत राजघराणी

सन १९७१ मध्ये आपल्या देशातील राजेशाही संपुष्टात आली. त्याकाळची काही राजघराणी एकविसाव्या शतकात आपले आयुष्य राजासारखे जगत आहेत. इतक्या वर्षांनंतरही राजघराण्यांबद्दलचा आदर अजुनही त्यांच्या पुर्वीच्या प्रभागातील रहिवासी करतात. आजच्या महागाईच्या काळातही ही आपला राजेशाही थाट सांभाळुन आहेत. काळानुरुप बदलायला हवच तरच आपले घराणे तग धरु शकेल ह्या विचाराने ही घराणी अद्ययावत सोयी सुविधांयुक्त महालात रहातात.ही काहीच राजघराणी या वेळेच्या चढ-उतारातही आपले अपार वैभव राखण्यास समर्थ ठरली. या पुस्तकात देशातील सात अश्या राजघराण्याच्या बद्दल माहिती दिली आहे. यांनी पूर्वजांच्या वारसाचे आणि वैभवाचे व्यवसायात रूपांतरित केले

भारतातील उल्लेखनीय रेल्वेगाड्या

भारत देश जागतीक पसंतीचे पर्यटनस्थळ आहे. आपल्या देशातील भव्य स्मारकं, चित्तथरारक निसर्गरम्य सौंदर्य, विविध वनस्पती आणि प्राणीजीवन यांनी मोहुन टाकणारी दृश्य आहेत. भारत एक मोठी जागतिक बाजारपेठ आहे. या सगळ्याचा विचार करुन भारतीय रे्ल्वे प्रशासन आणि भारतीय सरकार यांनी काही विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या. ह्यांचे उद्देश पर्यटकांना आरामदायी प्रवासासह भारत दर्शन घडवणे अहे.या गाड्या सहसा लक्झरी-गाड्या म्हणून ओळखल्या जातात. काही इतर रेल्वेगाड्या आहेत ज्या रोगांबद्दल लोकांमध्ये अधिक जागरूकता आणण्यासाठी आणि निरोगी जीवनास आधार देण्यास मदत करतात. तर काही ट्रेन ह्या त्या त्या वेळेची वेगळी कथा सांगतात.

मोहम्मद आयशाचे शापित जहाज

या पुस्तकात एका सत्य घटनेचे अनावरण केले आहे. एक खलाशी जो चार वर्षे एका जहाजावर अडकला होता. तो परत आला का?? तो जिवंत कसा राहिला?? त्या जहाजावर त्याल काय अनुभव आले?? त्या जहाजावर त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणी होते का?? या सगळ्याची सविस्तर महिती या पुस्तकात दिली आहेत.

खुनी कोण? - भाग दुसरा

जगातली बरीच अशी काही रहस्य आहेत ज्यातली काही  अजूनही मनुष्याला उलगडली नाहीत. त्यातलेच काही खून जे आजही पोलिसांच्या न सुटलेल्या केस फाइल्समध्ये धूळ खात पडलेले आहेत. खुनी कोण पुस्तक श्रुंखलेतला दुसरा भाग तुमच्या भेटीसाठी येत आहे.

शोनार बाँग्ला

बंगाल…! इस्ट इंडिया कंपनीला सहज पाय रोवता आले असा हा प्रदेश…! भारतातले सर्वात मोठे शहर म्हणजे बंगालची राजधानी कोलकत्ता. स्वातंत्र्यपूर्व काळात “फोडा आणि राज्य करा” या ब्रिटीश राजनीतीला बळी पडलेला प्रदेश म्हणजे बंगालच. रवींद्रनाथ टागोर , राजा राम मोहन रॉय, सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद यासारखे महान समाजसुधारक आणि क्रांतिकारक बंगालचेच..! असे असूनही, बंगालच्या लोकशाहीत कम्युनिस्ट आणि स्वतःला डाव्या विचारसरणीचे म्हणवून घेणाऱ्या माओवादी आणि नक्षली विचारसरणीच्या लोकांमुळे नेहमी रक्तरंजित निवडणुका आपण पहिल्या किंवा ऐकल्या, अनुभवल्या आहेत. २०२१ ची करोनाच्या सावटाखालची निवडणूक देखील याला अपवाद ठरली नाही. फासिवादाचा बुरखा पांघरलेली नेतृत्व हि खरोखर लोकशाही पध्दतीने निवडून आली आहेत कि, आणखी कोणत्या मार्गाने…? बंगालबद्दल राजकीय, सामाजिक, भौगोलिकदृष्ट्या नेहमीच भारताला आणि इतर जगाला एक वेगळे आकर्षण राहिले आहे. यासगळ्याची एक झलक या पुस्तकात आहे.

खुनी कोण ?- भाग तिसरा
निवडक

जगातली बरीच अशी काही रहस्य आहेत ज्यातली काही अजूनही मनुष्याला उलगडली नाहीत. त्यातलेच काही खून जे आजही पोलिसांच्या न सुटलेल्या केस फाइल्समध्ये धूळ खात पडलेले आहेत. खुनी कोण पुस्तक श्रुंखलेतला तिसरा आणि शेवटचा भाग तुमच्या भेटीसाठी येत आहे

प्रोफेसर X- प्लास्टिक
निवडक

तो कोण आहे? कुठून आला? त्याचे वय काय? अनेक प्रश्न पडतात. आधी कधीही न भेटता तो तसा ओळखीचाच वाटतो. कारण मी त्याच्या अनेक मन्वंतरे जगलेल्या आयुष्यात कुठे न कुठे तरी होतेच. दर वेळेस मी मीच होते असे नाही. कधी स्त्री, कधी पुरुष, कधी एखादा प्राणी, कधी झाड तर कधी एखादी निर्जीव वस्तू! तो जिथे-जिथे होता तिथे मी ही होतेच! माझी नावे वेगवेगळी होती... पण तो कायम होता प्रोफेसर एक्स! कायम त्याच्या विचित्र फूडट्रक मध्ये!

अश्वत्थामा

अश्वत्थामा बलि: व्यासो हनूमांश्च विभीषण:। कृप: परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन:॥ सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्। जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित॥

तमाम शुड केस
निवडक

१ डिसेंबर १९४८ रोजी सोमार्तन बीच ऑस्ट्रेलिया मध्ये सकाळी ६:३० वाजता पोलिसांना एक शव आढळले. जणू काही झोपेत मेल असावा अश्या पद्धतीने शव होते. शवाच्या जवळ एक न वापरलेली सिगारेट होती. आधी साधी सोपी वाटणारी हि घटना ह्या शतकांतील सर्वांत रहस्यमयी पोलिस केस अजून जगभर ती अभ्यासली जाते. आज सुद्धा ह्या केसचा तपास काही प्रमाणात चालू आहे. कोण होता तो? काय आहे रहस्य? कोणी केला होता खून? त्याने आत्महत्या केली होती का? या सगळ्याचा विचार या पुस्तकात केला आहे.

आत्मविश्वासाने भाषण कसे कराल?? महत्वाच्या टिप्स
निवडक

पराभवाची भीती बाळगू नका, एक यश आपले सगळे पराभव पुसून टाकतो.

दृढनिश्चयी कसे व्हाल?
निवडक

व्यवसायात, नोकरीत किंव्हा वैयाक्तिक आयुष्यात काही अडचणी येतात तेंव्हा आपण पाहतो कि चांगुलपणाने वागलेली लोकं जास्त खंबीरपणे बिकट परिस्थितीला सामोरे जातात. त्यांना आत्मविश्वास असतो कि आपण या बिकट परिस्थितीतून लवकरच बाहेर येऊ. खरंतर आत्मविश्वास कसा जोपासायचा असे कुणी शिकवत नाही. माणसाच्या आजूबाजूची परिस्थिती किंवा त्यावर ओढवलेल्या भूतकाळातून आत्मविश्वास जास्त किंवा कमी असतो. ज्या व्यक्ती चांगुलपणा दाखवतात, त्या सगळ्यांनाच नेहमी आपल्याश्या वाटतात. त्या आजुबाजुला असल्यास लोकांचं मन रमते. आजूबाजूला आत्मविश्वासाने ओतप्रोत एखादी व्यक्ती जवळ असल्यास आपल्याला नेहमीच बरे वाटते. आपण स्वतः अशी व्यक्ती होण्यासाठी या पुस्तकातील काही टिप्स वाचा.

नवे मित्र-मैत्रिणी कसे बनवाल??

अंतर्मुख व्यक्तींसाठी नवीन मित्र-मैत्रिणी बनवणे अवघड काम असू शकते, परंतु ते निश्चितच फायद्याचे आहे. तरीही, मित्र-मैत्रिणी आपल्यापैकी बहुतेकांसाठी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होतात. एकत्रित आयुष्यासह जीवन जगणारे, चढउतार आणि वेदना आणि आनंद सामायिक करणारे तेच आहेत. मित्रांशिवाय जीवन हे सुने सुने वाटते. आपल्या आयुष्यात मित्र-मैत्रीण नसतील तर आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे कदाचित नसू. आपले मित्र-मैत्रिणी आपल्याला योग्य मार्गदर्शन देतात, आपले दुखः समजून घेतात. या सगळ्यासाठी आपल्या आयुष्यात कुणीतरी मित्र-मैत्रीण हवे. ते कसे काही मिळवाल याच्या टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत.

डार्कनेट हे काय आहे?
निवडक

विज्ञान आणि तंत्रज्ञानाने भरलेल्या जगात इंटरनेटची अनेक वेगवेगळे उपयोग पहिले आहेत. नेटच्या वापराचे अनेक उपयोग ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. फेसबुकवर चित्र पोस्ट करणे आणि इंस्टाग्रामवर काही रील्स बनवून टाकणे याही व्यतिरिक्त वेगळे आणि रहस्यमयी काही करू इच्छित असणाऱ्या काही लोकांसाठी डार्कनेट आहे.

सन‌‌ ‌‌ऑफ‌‌ ‌‌सॉईल‌
निवडक

ह्या चित्तथरारक कथेचा काळ साधारण आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा आहे.

इच्छापूर्ती शाबरी मंत्र
निवडक

इच्छापूर्ती शाबरी मंत्रांच्या एक लाखांहून अधिक ओव्या नाथांनी आणि त्यांच्या शिष्यांनी रचल्या आहेत. हे कुठेही लिखीत स्वरूपातील साहित्य नाही. गुरूशिष्य परंपरेतून दिले जाणारे हे मंत्र स्वयंसिद्ध आहेत. हे मंत्र अतिशय प्रभावी आहेत. ह्या मंत्रांचा प्रभाव तत्काळ बघता येतो. बाजारात मिळणाऱ्या पुस्तकांत सांगितले जाणारे शाबरी मंत्र हे मुळ शाबरी मंत्र नाहीत. बाजारातील पुस्तकांत जे मंत्र दिले जातात ते वास्तविक बर्भरी मंत्र आहेत. मुळ शाबरी मंत्राची बिजं या मंत्रामध्ये रोवून बर्भरी मंत्र बनवले गेले असावेत.

महाभारत सत्य की मिथ्य?
निवडक

महाभारताचा हिंदू धर्माशी सखोल संबंध आहे आणि आधुनिक हिंदूंवर आणि त्यांच्या सांस्कृतिक परंपरेवर त्याचा प्रचंड प्रभाव आहे. भारतातील बरेच लोक महाभारताला वास्तविक घटित घटनांची एक मालिका समजतात. काही भारतीय या अगम्य महाकाव्यातून घडलेल्या घटनांची इतिहासात नोंद केली आहे. हे महाकाव्य एक ऐतिहासिक लेख समजले जाते. महाभारत हे सत्य आहे की दंतकथा हा नेहमीच एक चर्चेचा विषय राहिला आहे. आपण याची पाळेमुळे खोदुन काढण्याचा, शोधण्याचा प्रयत्न केला की जाणवते की महाभारत प्राचीन भारतीय इतिहासाला लाभलेली समृद्ध आणि वास्तवदर्शी माहिती आहे. महाभारताच्या सत्यता आणि दंतकथा असण्यावर लिहिलेले लेख वाचल्यास प्रत्येक गोष्टीला पुरावा आहे अश्या अनेक घटना आपल्या डोळ्यासमोर येतील. त्या घटनांचा अभ्यास करत असताना आपल्याला बहुधा मतांची एक बाजू मिळेल अशीही समजेल ज्यालेखी महाभारतातील वास्तव ही वस्तुस्थिती नाही. या चर्चेअंती इतके तर सत्य आपल्याला कळेल की महाभारत हा भारताचा एक समृद्ध आणि ज्ञानाने ओतप्रोत भरलेला भारतीय इतिहास आहे यात शंका नाही.

ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर
निवडक

भारतात आत्ता इलेक्ट्रिक स्कूटरची चालती आहे. त्यातच भारतातील सर्वात मोठी टॅक्सीच्या कंपनी ने न्विव इलेक्ट्रिक स्कूटर तयार करून बाजारात आणायचे ठरवले. या पुस्तकात.इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल महिती आहे.

नवसाला पावणारे गणपती- भाग १

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.

नवसाला पावणारे गणपती- भाग २

नवसाला पावणारे गणपती- भाग ३

नवसाला पावणारे गणपती- भाग ४

नवसाला पावणारे गणपती- भाग ५

स्वप्नफल- भूमी संबंधी
निवडक

स्वप्न सर्वांनाच पडतात असे समजले जाते. स्‍वप्‍ने न पडणारा माणूस लाखात एखादा असेल. तरीही काही लोकं छाती ठोकपणे सांगतील की, “आम्हाला स्वप्न पडतच नाहीत बिछान्यावर पडल्यावर गाढ झोप लागते.” पण हे खरे नाही. स्‍वप्‍न न पडणे ही गोष्‍ट अश्‍यक्‍य आहे. आपल्या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीनेही माणसाला स्‍वप्‍न पडणे चांगलेच आहे. माणसाला स्‍वप्‍नं पडायला हवीत. आपल्या स्‍वप्‍नाची दुनिया ही खरोखरच अकल्पनीय असते. स्वप्न किती वेगळी आणि अत्भुत असतात याची अनुभूती कधीतरी आपल्याला आलेली असते. माणसाला पडणारी स्‍वप्‍नं कधी आनंद देणारी असतात तर काही स्‍वप्‍नं भय निर्माण करणारी पण असतात. काही माणसे स्‍वप्‍नात काहीतरी भयंकर प्रसंग पाहून किंचाळून उठतात. मनाच्या एका गाभाऱ्यात हे खेळ चालूच असतात. रात्री आपले शरीर झोपलेले असते त्यामुळे मनामध्ये शरीराची आणि मनाची अशी दुहेरी ताकद एकवटली जाते. त्यामुळेच कि काय मनाच्‍या विचारशक्‍तीचा वेग अधिक होतो. यामुळे मेंदूला चांगलीच चालना मिळते. आपले विचारचक्र खूप वेगाने काम करू लागते त्यामुळे आपल्याला स्‍वप्‍नं पडतात. यावेळी ही दुहेरी शक्‍ती काम करते त्‍यामुळे जे विचार येतात ते माणसाला बहुतेकदा भविष्‍याची वाट दाखवतात. आपल्यावर आलेल्या किंवा पुढे येणाऱ्या संकटाचे निर्मुलन कसे करावे याचेही मार्गदर्शन करतात. काही वेळा स्‍वप्‍नं सांकेतिक असतात. त्‍याचा अर्थ आपल्याला लागत नाही. आपल्‍या पूर्वजांनी स्‍वप्‍नाच्या अर्थाचे काही ठोकताळे मांडले आहेत. हे ठोकताळे त्‍यांनी स्वानुभवावरून तयार केले असावेत. भारतात आपल्या वेद पुराणामध्ये माणसाला पडणाऱ्या स्वप्नानाचे काही अर्थ लावले आहेत. हे काही लेखात व पुराणात लिहिले गेले आहेत. हे साहित्य अनुभवाने परिपक्‍व व संपूर्ण आहे. त्‍याचा सखोल अभ्यास झाला आहे. यातले काही भाग या पुस्तकांत मांडले आहेत.

स्वप्नफल- पाण्‍यासंबंधी

स्वप्नफल- अग्निसंबंधी

स्वप्नफल- आकाशसंबंधी

स्वप्नफल- जंतूसंबंधीची

स्वप्नफल-वायूसंबंधी

तो आणि ती
निवडक

तुम्ही आपले प्रेम जपायला काय काय करता? त्याने आपले पहिले प्रेम आपल्या लग्नानंतर ही जपले..! तिने तिचे प्रेम लग्न करून मिळवले...! या कथेत प्रेम भावना ही त्यागाची दुसरी बाजू आहे असे दिसते.. खरा त्याग कुणी केला.. आपले प्रेम कुणी जपले..?? त्याने कि तिने??

मी सिंधुताई सपकाळ...!
निवडक

सिंधुताई सपकाळ हे नाव आज काळाच्या पडदया आड झाले आहे. सिंधुताई एक निस्वर्थानी हिरीरीच्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. ज्यांनी विशेषतः अनाथ मुलांचे संगोपन, पालनपोषण करण्यात आपले आयुष्य वेचले होते. त्या त्यांच्या या उदात्त कार्यासाठी ओळखल्या जातात. सिंधुताई यांना त्यांच्या समाजकार्यासाठी पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. या पुस्तकात त्यांची जीवन गोष्ट संक्षिप्त स्वरुपात मांडली आहे.

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप
निवडक

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हा टेलिस्कोप युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी यांच्या योगदानाने विकसित केलेली एक अंतराळातील दुर्बीण आहे. टेलीस्कोपचे नाव जेम्स ई. वेब यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे, जेम्स वेब १९६१ ते १९६८ पर्यंत नासाचे एक अविभाज्य घटक होते आणि त्यांनी अपोलो कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावली होती. खगोल भौतिकशास्त्रातील नासाचे प्रमुख मिशन म्हणून हबल स्पेस टेलिस्कोप यशस्वी करण्याचा त्यांचा हेतू होता.

चंद्रवर्मा आणि कांशाचा किल्ला
निवडक

अग्निप्रवाह पार करून चंद्रवर्मा एका फळांच्या बागेत पोचला. अंधार पडल्यानंतर तो एका झाडाच्या फांदीवर झोपला असता राक्षसी गफट पक्ष्यांच्या पंखाच्या वाऱ्याने तो खाली पडला. पण सुदैवाने तो एका पक्ष्याच्या पंखावर पडला. तेथे शंख मांत्रिकाचा अभिपक्षी आला व त्याने त्या गरुड पक्ष्यांजवळ कपालिनीला उचलून आणण्यासाठी मदत मागितली. त्यांनी मदत देण्याचे कबूल केलें

शिखंडी
निवडक

महाभारतात अनेक विस्मृतीत गेलेले योध्ये आहेत. या योद्ध्यांच्या आयुष्याचे ध्येय फक्त महाभारतात सहभागी होणे किंवा पांडवांना विजय मिळवून देणे इतकेच नव्हते. जसा प्रत्येक व्यक्तीला एक भूतकाळ असतो, तसा आज या पुस्यातकात जो योद्ध आहे त्याला इतिहास होता...! या योध्याचा जन्म फक्त त्याचे मागच्या जन्मातील कार्य सिद्धीस नेण्यासाठी झाला होता. हे पांडव कौरवांचे युद्ध झाले नसते तरी या योद्ध्याचा प्रतिशोध पूर्ण झाला असता. हा योद्धा स्त्री होता कि पुरुष?? त्याचा प्रतिशोध कुणावर घेणार होता हे सगळे या कथेतून सांगितले आहे. महाभारतातील हा योद्धा म्हणजे शिखंडी...!!! ह्या कथेतील काही भाग हा काल्पनिक आहे.

पिगी बँक
निवडक

हि कथा सागर आणि प्रियाची आहे ते लहानपणी पासूनचे एकमेकांचे चांगले सवंगडी असतात. त्यांनी लहानपणी एका ठिकाणी आपली पिगी बँक लपवून ठेवलेली असते. तुमची आहे का अशी एखादी पिगी बँक..???