विनयपिटक हा प्रमुख बौद्ध ग्रंथ त्रिपिटकचा एक भाग आहे. या ग्रंथांत बौद्ध भिक्खू-भिक्खूणी संघांच्या दैनंदिन आचारासंबधीचे नियम-आचार-विचार इत्यादींचे संकलन करण्यात आले आहे.

विनयपिटकातील ग्रंथ पुढीलप्रमाणे (१). विनयपिटक : सामान्यतः विनयपिटकामध्ये
(अ) महावग्ग
(ब) चुलवग्ग
(क) पाराजिक
(ड) पाचित्तिय
(इ) परिवार.
या पाच ग्रंथांचा समावेश आहे.

सुत्तविभागात भिक्षू व बौद्ध संघाच्या नियमांच्या उत्पत्तीच्या कथा आहेत. खंदकातील महावग्गात बुद्ध व संघ यांच्याबद्दलच्या आख्यायिका आहेत तर परिवारात विनयपिटकातील विषय प्रश्नोत्तररूपाने हाताळले आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel