जहाजे आणि जंगली घोड्यांचे बेट

सेबल द्वीप, नोव्हा स्कोटीया पासून १०० मैल अंतरावत आहे. या द्वीपाची लांबी ४२ किमी आहे आणि रुंदी १.५ किमी आहे. या बेटावर ४७५ जहाजे आहेत आणि हे बेट ४०० जंगली घोड्यांचे घर मानले जाते. हे बेट कधीही पूर्णपणे विकसित होऊ शकले नाही. २० जून २०१३ रोजी या बेटाला कॅनडा चे ४३ वे राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel