अनंत महाकाल

त्याचे अस्तित्त्व सर्व ठिकाणी आहे असे तो म्हणतो तो नक्की कोण होता? अनंत हे नाव ठीक आहे परंतु आडनाव थोडे विचित्र वाटत असेल.काय आहे या अनंत महाकालचे रहस्य? हि एक धारावाहिक दीर्घ कादंबरी आहे. आम्हाला शक्य होईल तसे लवकरात लवकर या कादंबरीचे सर्व भाग आपल्यासमोर मांडायचा आमचा प्रयत्न राहील. कृपया हे पुस्तक आपल्या वाचक मित्रांना शेअर करा. कमेंट करा. तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा. अनंत महाकाल म्हणजे नक्की कोण असेल?

DavrosMythology Horror Thriller Sci Fi
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel