संपूर्ण भारतभरात रंगपंचमीचा सण साजरा केला जातो.
उत्तर प्रदेश-
देशाच्या काही भागात या सणाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या उत्सवाची सुरुवात होते. या दिवशी होळीशी संबंधित लोकगीते गायली जातात. व्रज प्रांतात कृष्ण आणि बलराम होळीच्या सणाचा आनंद घेत असत असे मानले जात असल्याने उत्तर प्रदेशात होळीचा आनंद घेण्याला धार्मिक महत्वही आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.