सर्वश्रेष्ठ क्रीडापटूंची चरित्रे.
भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी क्रिकेटला पैसा आणि प्रसिद्धीचे जे वलय लाभलेले आहे ते भाग्य हाॅकीच्या वाट्यास आलेले नाही. आज भारतीय क्रिकेटला जे सोन्याचे दिवस आलेले आहेत किंबहुना कसोटी, एकदिवसीय सामने, टी ट्वेंटीत बऱ्या प्रमाणात भारतीय क्रिकेट संघ जी दादागिरी दाखवत आहे त्याची मुहुर्तमेढ खऱ्या अर्थाने १९८३ च्या विश्वचषकात रोवली गेलेली होती. पिढी दरपिढी यात नवनवीन खेळाडूंनी आपले योगदान देत क्रिकेटचा वृक्ष आणखी बहारदार केलेला आहे. शिवाय बीसीसीआयच्या अख्त्यारीत क्रिकेटचे नियमन येताच भारतीय क्रिकेटविश्व गर्भश्रीमंतीत दाखल झालेले आहे. चला तर मग विरंगुळा म्हणून आपण १९८३ च्या विश्वचषकाचे एक अवलोकन करूया.
भारत देश में क्रिकेट के प्रचार के बावजूद कई खेल सदियों से मशहूर हैं, आइये जाने इन खेलों के बारें में...
क्रिकेट के बारें में सभी लोग जानते हैं.. लेकिन आज हम इस किताब मैं क्रिकेट के आलावा दुसरे खेलों में महारथ हासिल कर भारत का नाम रोशन किये हुए खिलाडियों से साँझा करेंगे
क्रिकेट तर आपल्या सर्वांनाच अगदी चांगल्या प्रकारे माहिती आहे. परंतु भारतात असे अनेक उमदे खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळांमध्ये उत्तुंग यश मिळवून देशाचे नाव प्रकाशात आणले. या लेखात आपण भारताच्या प्रख्यात " चैम्पियंस " खेळाडूंची माहिती घेणार आहोत...