आय एन एस जल्श्वा वरती हायड्रोजन सल्फाईड वायू पसरल्यामुळे ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि ३ गंभीर जखमी झाले. हे जहाज बंगालच्या खाडीत स्पर्धेत भाग घेत होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel