हि एक महान प्राचीन निर्मिती आहे आणि विविध कलात्मक काम यावर पाहता येते. मंदिराच्या छतावर सुंदर नक्षीकाम आहे. हि नक्षी इथले मुख्य आकर्षण आहे. निद्रेच्या मुद्रेतील भगवान विष्णुंची १.५ मीटर लांब मूर्ती "शेषशायी विष्णू" मानली जाते. हि दुर्मिळ आहे आणि म्हणूनच तिला फार महत्व आहे. या मूर्तीबद्दल अनेक वदंता देखील आहेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.