शंकराचार्य- नक्की कोण आहेत?

प्राचीन भारतीय सनातन परंपरेचा विकास आणि हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार यांच्यात आदी शंकराचार्य यांचे महान योगदान आहे. या पुस्तकात आपण शंकराचार्य नक्की कोण आहेत याची माहिती घेऊया

आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel