या महिन्यात लोक विवाह करून संसार थाटत असत. त्यामुळे परिवारासाठी उपयोगात येणाऱ्या लैटिन शब्द जेन्स च्या आधारे जून नामकरण झाले. एका अन्य मतानुसार जसे आपल्याकडे इंद्राला देवतांचा स्वामी मानले जाते त्याच प्रकारे रोम मध्ये देखील सर्वांत श्रेष्ठ देवता जीयस आहे आणि त्याच्या पत्नीचे नाव आहे जुनो. याच देवीच्या नावावर जूनचे नामकरण झाले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.