रोमन देवता 'मार्स' च्या नावावर मार्च महिन्याचे नामकरण झाले. रोमन वर्षाचा प्रारंभ याच महिन्यापासून होत असे. मार्स मार्टिअसचा अपभ्रंश आहे जो पुढे जाण्यास प्रेरणा देतो. थंडीचे दिवस संपल्यावर लोक शत्रू देशावर आक्रमण करत असत त्यामुळे या महिन्याला मार्च हे नाव पडले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.