पाकिस्तानच्या पेशावर मध्ये असलेले हे ऐतिहासिक मंदिर १६० वर्ष जुने आहे. हे वाटणी पासूनच बंद पडलेले होते आणि येथील रोजची पूजा अर्चा देखील बंद पडली होती. पेशावर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ६ दशकांनंतर २०११ मध्ये मंदिर पुन्हा उघडण्यात आले. हे मंदिर उघडण्यात यावे यासाठी पुजाऱ्याची कन्या फूलवती हिने याचिका दाखल केली होती, ज्यावर न्यायालयाने ते उघडण्याचा आदेश दिला होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.