http://www.jinninews.com/wp-content/uploads/2016/06/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF.jpg

या मण्याचा रंग मोराच्या मानेप्रमाणे निळ्या-काळ्या वर्णाच्या छटांनी युक्त असतो. हा मणी देखील आता कमी उपलब्ध असतो. लाजावर्त मणी धारण केल्याने बळ, बुद्धी आणि यश यांची वृद्धी होते. असे मानले जाते की मंगळवारच्या दिवशी विधिवत याला धारण केले तर भूत, प्रेत, पिशाच्च, दैत्य, सर्प यांचे भय राहत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel