देवी देवतांच्या वहानांचे रहस्य

प्रत्येक देवी आणि देवतेचे एक वाहन असते. अर्थात देवी देवतांना कुठेही जाण्या किंवा येण्यासाठी वाहनाची काहीच आवश्यकता नसते, परंतु यावरूनच हे लक्षात येईल की या वाहनांचे किती महत्व आहे. चला पाहूयात देवी देवतांच्या वाहनांची खरी गोष्ट.

आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel