समुद्र मंथनातून सर्वांत शेवटी भगवान धन्वंतरी आपल्या हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी म्हणजे निरोगी शरीर आणि निर्मळ मनाचे प्रतिक. जेव्हा तुमचे शरीर निरोगी आणि मन निर्मळ असेल तेव्हाच त्याच्या आत तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होईल. समुद्र मंथनातून चौदाव्या क्रमांकाला अमृत निघाले. या १४ चा अर्थ आहे ५ कामेंद्रीय, ५ जननेन्द्रिय आणि अन्य ४ आहेत मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या सर्वांवर नियंत्रण मिळवल्या नंतरच परमात्मा प्राप्त होतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.