समुद्र मंथनातून बाराव्या क्रमांकाला निघाला पांचजन्य शंख. तो भगवान विष्णूंनी घेतला. शंखाला विजयाचे प्रतिक मानले गेले आहे. तसेच त्याचा नाद (ध्वनी) देखील अत्यंत शुभ मानला गेला आहे. जेव्हा तुम्ही परमात्म्यापासून एका पावलावर असता तेव्हा मनाचे रितेपण ईश्वरी नादाने म्हणजे स्वराने भरून जाते. याच स्थितीत आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार होतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.