समुद्र मंथनातून आठव्या क्रमांकाला निघाली देवी लक्ष्मी. असुर, देवता, ऋषी सर्वांची इच्छा होती की लक्ष्मी त्यांना मिळावी, परंतु लक्ष्मीने भगवान विष्णुना स्वीकारले. लाइफ मैनेजमेंट च्या दृष्टीकोनातून लक्ष्मी प्रतिक आहे धन, वैभव, ऐश्वर्य आणि इतर संसारिक सुखांचे. जेव्हा आपण अमृत (परमात्मा) प्राप्त करायला पाहतो तेव्हा संसारिक सुखे आपल्याला स्वतःकडे आकर्षित करत असतात, परंतु आपण तिकडे लक्ष न देता ईश्वराच्या भक्तीवरच ध्यान केंद्रित केले पाहिजे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.