महाभारत का घडले?

महाभारत हा सनातन हिंदू धर्मातील सर्वात प्रसिद्ध ग्रंथ आहे. ही सत्यकथा आहे कि वदंता यावर विद्वानांचे दुमत आहे. महाभारत म्हणजेच प्राचीन काळातील विश्वयुद्ध का घडले हे या पुस्तकात वाचूया

आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel