जगातील बहुतेक सर्व जुन्या संस्कृतींनी चांद्रवर्षावर आधारलेली कालगणना वापरली. यांत नवल नाही. काळाचे दिवस व वर्ष हे दोन मापक नॆसर्गिक आहेत. त्याचे मधले माप हे अमावास्या ते अमावास्या या सहज कळणाऱ्या नैसर्गिक घटनेशी निगडित असणे साहजिक आहे. मात्र चांद्र महिने व वर्ष यांची सांगड घालणे सोपे नसल्यामुळे त्याबाबत फरक पडलेले आहेत.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel